• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शिबम दुबे वेगळ्याच कारणाने आला चर्चेत, 90च्या दशकात जन्मलेल्यांना आली आईची आठवण

January 23, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंडविरुद्धचा पहिला टी20 सामना भारताने 48 धावांनी जिंकला. या सामन्यात भारताने 238 धावा केल्या होत्या. पण न्यूझीलंडला फक्त 190 धावांपर्यंत मजल मारता आली. या सामन्यात अभिषेक शर्माने वादळी खेळी केली. त्याच्या खेळामुळे हा विजय सोपा झाला. त्यामुळे त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. या व्यतिरिक्त आणखी एक खेळाडू चर्चेत आला. पण हा खेळाडू फलंदाजी किंवा गोलंदाजीसाठी […]

Filed Under: Latest News

अक्षरश: अंगावर काटा, पण एकच कमतरता..; ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’चा ट्रेलर पाहून प्रेक्षकांना काय जाणवलं?

January 23, 2026 by admin Leave a Comment

छत्रपती शिवराय केवळ धैर्य आणि नेतृत्वामुळे नव्हे, तर त्यांच्या तल्लख बुद्धिमत्ता, अद्वितीय रणनीती आणि विचारसरणी यामुळे सदैव आपल्या स्मरणात आहेत. असामान्य नियोजन कौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोठमोठ्या शत्रूंना धूळ चारली. औरंगजेबासारख्या शत्रूला छत्रपती शिवाजी महाराज पुरून उरले. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा भेट ही एक जोखमीची घटना होती. पण या भेटीतून त्यांच्या कणखर नेतृत्वाची […]

Filed Under: entertainment

अरे देवा, अख्खं जग डोकं आपटेल अशी चोरी, रशियन हॉस्टेलजवळ नेमकं काय घडलं?

January 23, 2026 by admin Leave a Comment

Crime News: छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात चोरीची एक धक्कादायक आणि अभूतपूर्व घटना समोर आली आहे. जी ऐकून पोलीस प्रशासनासह संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोरबा येथील रशियन वसतिगृहजवळील कालव्यावर उभारलेला तब्बल 60 फूट लांब आणि सुमारे 30 टन वजनाचा लोखंडी पूल चोरट्यांनी एका रात्रीत पूर्णपणे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. हा पूल सुमारे 40 […]

Filed Under: india

ओ, अहो, ऐकता का … भारतातल्या विविध राज्यात पतीला काय म्हणतात ? नावं ऐकून व्हाल दंग

January 23, 2026 by admin Leave a Comment

विविधतेत एकता.. हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. भारत हा असा देश आहे जिथे दर काही किलोमीटरवर बोली, भाषा, लहेजा, बोलण्याची पद्धत बदलत असते. एकच भाषा नव्हे तर मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ, तेलुगु, हरियाणवी, राजस्थानी, अशा अनेक भाषा आपल्याला या देशात ऐकायला मिळतात. त्यातही काही शब्द, त्यांचे उच्चर वेगळे सतात, मात्र एवढा फरक असूनही सगळे, प्रेमाने, […]

Filed Under: lifestyle

Sanjay Raut: पंतप्रधान मोदी, शिंदेंकडून ऊर्जा, प्रेरणा घेतात का? बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संजय राऊतांचा खोचक टोला

January 23, 2026 by admin Leave a Comment

Sanjay Raut on Eknath Shinde: आज बाळासाहेब ठाकरे यांची 100 वी जयंती आहे. जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचा महापौर व्हावा अशी ओरड सुरू असतानाच खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांच्या आठवणीत समाज माधम्यांवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यावरून खासदार राऊत यांनी भाजपसह मोदींवर निशाणा साधला. त्याचवेळी […]

Filed Under: india

IND vs NZ : टीम इंडियाकडून एक चूक वारंवार घडतंय, टी20 वर्ल्डकपूर्वी धोक्याची घंटा

January 23, 2026 by admin Leave a Comment

भारताने टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी मोर्चेबांधणी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू केली होती. आता तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत लिटमस टेस्ट झाल्यानंतर भारतीय संघ वर्ल्डकप स्पर्धेत उतरणार आहे. भारताने फलंदाजी आणि गोलंदाजीत आपला जम बसवला आहे. असं असलं तरी न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात एक गोष्ट मात्र चिंतेची बाब ठरली आहे. त्यामुळे टीम इंडियाला टी20 […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 873
  • Page 874
  • Page 875
  • Page 876
  • Page 877
  • Interim pages omitted …
  • Page 974
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • उत्तम बॅटरी पॉवर आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या वनप्लस नॉर्ड 6 ची किंमत
  • शिवाली परब, वनिता खरात, नम्रता संभेराव.. हास्यजत्रेचे कलाकार गौरव मोरेच्या नवीन घरी का आले नाही?
  • भोंदू खरातची आता खैर नाही, 160 GB डेटा, कोडवर्ड लागले हाती; प्रत्येक फोल्डरमध्ये…
  • युद्धात रशियाची अत्यंत मोठी घोषणा, पुढील 32 तासात कोणत्याही प्रकारचा..
  • Gold Purchase : भारतावर सोन खरेदीत या दोन देशांची मात, तेच रशियावर आली सोनं विकण्याची वेळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in