• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

दोन मुस्लिम देशांमधल्या दुश्मनीचा भारताने उचलला अचूक फायदा, हवेत उडणाऱ्या पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम

January 23, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तानी मीडियामध्ये दोन मोठ्या बातम्या सुरु आहेत. एक म्हणजे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ बोलतायत की, सौदी अरेबियासोबतच्या संरक्षण कराराचा विस्तार केला जाईल. दोन्ही देश मिळून या बद्दल निर्णय घेतील. दुसरी बातमी ही आहे की, भारत-यूएईने सोमवारी तीन अब्ज डॉलरची LNG डील साइन केली. संरक्षण आणि व्यापारी संबंध अधिक व्यापक करण्यावर एकमत झालं. भारत-पाकिस्तानमध्ये शत्रुत्व […]

Filed Under: india

टिळा लावताना डोक्यावर रुमाल का ठेवला जातो, कारण वाचून व्हाल चकित!

January 23, 2026 by admin Leave a Comment

हिंदू धर्मात पूजा-पाठ करताना टिळा लावण्याची मोठी परंपरा आहे. माध्यावर टिळा लावल्याने मानसिक फायदा होतो. तसेच आध्यात्मिक उर्जाही वाढते असे सांगितले जाते. त्यामुळेच हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्यक्रमाला माथ्यावर टिळा लावला जातो. काही लोक माथ्यावर टिळा लावताना रुमाल ठेवतात. तसेच रुमाल ठेवून लोक डोक्यावर हातही ठेवतात. परंतु अनेकांना डोक्यावर हात का ठेवावा लागतो, याबाबत कल्पना […]

Filed Under: lifestyle

आज बाळासाहेब नाहीत तेच बरं झालं, तो माणूस…, अन् बोलता बोलता राज ठाकरे भावूक

January 23, 2026 by admin Leave a Comment

आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे,  बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे, यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजळला दिला, बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीला उजाळा देताना राज ठाकरे चांगलेच भावूक झाले, तसेच यावेळी बोलताना त्यांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीचा देखील आपल्या खास शैलीमध्ये […]

Filed Under: india

T20 World Cup: बांग्लादेश क्रिकेट बोर्डाची नाटकं बंद, आयसीसीने बाहेरचा रस्ता दाखवत या संघाला घेतलं

January 23, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. दोन्ही देशांनी या स्पर्धेसाठी जय्यत तयारी केली आणि वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं. पण असं असताना क गटात असलेल्या बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने नाटकी सुरू केली. भारतात क्रिकेट खेळण्यास बांगलादेशने नकार दिला. भारतात खेळणं असुरक्षित असल्याचं कारण पुढे केलं. इतकंच काय तर बांगलादेशचे सर्व सामने श्रीलंकेत आयोजित करावे […]

Filed Under: cricket

GK: कोणत्या शहराला देशाचे गोल्ड कॅपिटल म्हणतात ? नाव ऐकून धक्का बसेल

January 23, 2026 by admin Leave a Comment

GK, Trending GK Quiz: सोने आणि चांदीचे दर सध्या प्रचंड वाढले आहेत. सोने आणि चांदीच्या व्यापारात जसे महाराष्ट्रात जळगावचे नाव आहे तसे देशातील एक शहर गोल्ड कॅपिटल ऑफ इंडिया असे म्हटले जाते. येथे सोन्याचे दागिने घडवणारे कारागिर आणि ज्वेलरी शोरुम, सोन्याचा व्यापार होत असतो की हे नाव या शहरास सार्थ ठरते. केरळातील त्रिशूर (Thrissur) या […]

Filed Under: Latest News

वयाच्या 60 व्या वर्षी आमिर खानने गुपचूप केलं तिसरं लग्न?

January 23, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आला आहे. आपल्या 60 व्या वाढदिवशी त्याने प्रेमाची जाहीर कबुली देत गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटला सर्वांसमोर आणलं. त्यानंतर या दोघांना विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिलं गेलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो त्याच्या नात्याविषयी आणि लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला आहे. सध्या आमिर आणि त्याची गर्लफ्रेंड […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 867
  • Page 868
  • Page 869
  • Page 870
  • Page 871
  • Interim pages omitted …
  • Page 981
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मुलांसोबत ती घर सोडून गेली अन् मी..; रीना दत्तासोबतच्या घटस्फोटाबाबत आमिर खानचा खुलासा
  • चाणाक्य सांगतात, ‘या’ गोष्टी करण्यापूर्वी 100 वेळा विचार करा, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप कराल
  • तुमच्या आवडीचे आईस्क्रीम सांगेल तुमचा स्वभाव, चॉकलेट फ्लेवर आवडणारे लोक तर…
  • उधार घेतलेले पैसे परत केले नाही तर काय होते? महाराज म्हणतात…
  • धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपदी संधी दिली तर… करुणा मुंडेंचा तो शाप महायुतील सरकारला भोवणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in