मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी तिच्या सौंदर्य आणि अभिनयामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. अशातच ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतेच तिने तिचे नवीन लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने तिची नवीन हेअर स्टाईलचे शेअर केले आहेत. तिच्या या फ्रेश आणि ग्लॅमरस लुकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामध्ये तिने निळ्या रंगाचा […]
Chanakya Niti : चाणक्यांच्या फक्त या 5 गोष्टी लक्षात ठेवा, शत्रू कसाही असू द्या, शरण येणारच…
आर्य चाणक्य हे एक विचारवंत होते, तसेच ते कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी कुटनीतीचा वापर करून धनानंदसारख्या बलाढ्य राजाचा पराभव केला आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केलं. शत्रू सोबत कसं लढायचं? याबाबत चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात शत्रू लहान असो, मोठा असो, त्याला कधीही कमी समजण्याची चूक करू नये, […]
Sanjay Raut | शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची गटस्थापना अजूनही होत नाही यावर भाष्य करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले, शिवसेना आणि भाजप यांच्यातील गटस्थापना ही ‘घटस्थापनेपर्यंत’ पुढे जाऊ शकते कारण दोन्ही पक्षात अजूनतरी एकी झाल्याचं दिसून येत नाही आहे. ‘शिंदे रुसून बसलेत आणि सारखे दिल्लीत फेऱ्या मारतात’ असा टोला राऊतांनी लगावला आहे. बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचा […]
अमेरिकेत एकाचवेळी तब्बल इतक्या भारतायांची हत्या, 3 मुले लपली कपाटा, थेट…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून भारतीयांविरोधात कडक भूमिका घेत आहेत. शिवाय H-1B व्हिसाच्या नियमात मोठे बदल करण्यात आली. H-1B व्हिसावर अमेरिकेत जाऊन नोकरी करणे आता अवघड होत आहे. तब्बल 88 लाख रूपये शुल्क व्हिसावर आकारण्यात आले. फक्त शुल्कच नाही तर नियमात मोठे बदल केले आहेत. नवीन व्हिसा नियमामुळे मुलाखतीही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. […]
याला म्हणतात नशीब, बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला, OTT वरून काढून टाकल्यानंतर Youtube वर हा चित्रपट ट्रेंडमध्ये, पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी
ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे अनेक हॉरर चित्रपटांना नवसंजीवनी मिळाली आहे. फोक हॉरर, स्लो-बर्न हॉरर, डेमॉनोलॉजी आणि फाउंड-फुटेजसारखे प्रयोगशील चित्रपट आता सहज प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत. आज आम्ही अशाच एका चित्रपटाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत, जो प्रदर्शित झाला तेव्हा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला, मात्र आज यूट्यूबवर प्रेक्षक मोठ्या प्रमाणात हा चित्रपट पाहत आहेत. 2018 मध्ये प्रदर्शित झालेला ‘परी’ हा एक […]
घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नासाठी भारतीय सर्वप्रथम काय पाहतात? समोर आले सत्य!
आजच्या भारतात घटस्फोट आता फक्त एका नातेसंबंधाच्या दु:खद अंताप्रमाणे पाहिला जात नाही. तर तो एक नवीन आणि उत्तम आयुष्याची सुरुवात म्हणून पाहिला जात आहे. भारतीय समाजातील मोठ्या भागाने आता ही जुनी विचारसरणी मागे सोडून दिली आहे की तलाक म्हणजे आयुष्याला पूर्णविराम. पण घटस्फोटानंतर पुन्हा डेटिंग आणि प्रेमाच्या जगात पाऊल टाकताना हे भारतीय. यापेक्षा जास्त स्पष्टता […]