मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अमोल खुणे याने खळबळजनक दावा केला आहे. अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी आहे, तसेच तो मनोज जरांगे पाटील घातपाताचा प्रयत्न प्रकरणतील संशयित आरोपी देखील आहे, नुकतीच त्याची जामिनावर सुटका झाली आहे, दरम्यान जामिनावर सुटका होताच त्याने जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे. मनोज जरांगे […]
प्रचंड लोकप्रिय सीरिज, पाहण्यास सुरुवात केली तर दिवस-रात्र कळत नाही, OTT नंतर आता बॉक्स ऑफिसवर गाजवणार, IMDb रेटिंग 9
भारताच्या सर्वाधिक चर्चित आणि लोकप्रिय वेब सिरीजपैकी एक असलेली ‘मिर्झापूर’ आता मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. अॅमेझॉन एमजीएम स्टुडिओज आणि एक्सेल एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त प्रस्तुतीतून साकारली जाणारी ‘मिर्झापूर: द फिल्म’ ही भारतातील सर्वात यशस्वी क्राईम-थ्रिलर ओटीटी फ्रँचायझीचे चित्रपट रूपांतर आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून आता निर्मात्यांनी चाहत्यांसाठी एक […]
Drinking Habits : रोज एक पेग दारु पिताय? भयंकर आजार होण्याचं संकट; वाचा नेमका धोका काय?
आजकाल मद्यपान करणाऱ्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. अनेकजण तर आवडीने मद्यप्राशन करतात. मित्रांसोबत पार्टीला गेलं की अनेकदा लोक प्रामाणापेक्षा दारु पितात. काही लोक मात्र मी फक्त एकच पेग पिलो, असं सांगून मद्यपींच्या गटातून स्वत:ला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु रोजचा एक पेग तुम्हाला थेट मृत्यूकडे नेऊ शकतो. तुम्ही रोज एक पेगदेखील मद्यपान करत असाल तुम्हाल […]
IND vs PAK : पाकिस्तान पुढच्या 24 तासात घेणार यूटर्न? भारत पाकिस्तान सामना होण्याची शक्यता
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत साखळी फेरीत भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना 15 फेब्रुवारीला ठरल्याप्रमाणे आहे. मात्र या सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. यानंतर आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला थेट इशारा दिला आहे. जर का पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार टाकला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील. असं असताना पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद […]
ऑस्ट्रेलिया टेन्शनमध्ये! पाकिस्तानविरुद्ध मालिका गमावली आणि टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी नको ते घडलं
टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी फार दिवस उरले नाहीत. 7 फेब्रुवारीपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पण ऑस्ट्रेलियाची चिंता कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याला नजर लागल्याचं दिसत आहे. या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया तीन दिग्गज वेगवान गोलंदाजाशिवाय उतरण्याची शक्यता वाढली आहे. (Photo: Getty Images) डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर […]
T20i World Cup 2026 : वर्ल्ड कपआधी 2 सामन्यांसाठी टीम जाहीर, स्टार खेळाडूकडे कॅप्टन्सी, पहिली मॅच केव्हा?
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालंय. भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेत पहिल्यांदाच सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात खेळणार आहे. त्याआधी टीम 2 सराव सामने खेळणार आहे. बीसीसीआयने या 2 सराव सामन्यांसाठी इंडिया ए टीम जाहीर केली आहे. […]