• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

U19 WC 2026 : भारताने न्यूझीलंडला 7 गडी राखून केलं पराभूत, आयुष म्हात्रेला सूर गवसला

January 24, 2026 by admin Leave a Comment

अंडर 19 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीच्या अंतिम सामन्यात भारताची लढत न्यूझीलंडशी झाली. भारताने नाणेफेकीच कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्यच ठरला असं म्हणावं लागेल. कारण भारतीय गोलंदाजांसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ अवग्या 135 धावांवर बाद झाला. न्यूझीलंडचा 36.2 षटकात खेळ आटोपला. भारताने हे लक्ष्य फक्त 3 […]

Filed Under: cricket

रविवारी होणार मुंबईकरांचे हाल! घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक बघा, अन्यथा…

January 24, 2026 by admin Leave a Comment

Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात पायाभूत सुविधांच्या दुरुस्ती व देखभाल कामांसाठी रविवार 25 जानेवारी 2026 रोजी विविध उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार असून अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहेत, तर काही गाड्या विलंबाने धावणार आहेत. मध्य रेल्वे […]

Filed Under: Latest News

राजकारणात खळबळ! 24 माजी आमदारांना सोबत घेत बड्या नेत्याने पक्ष सोडला, हायकमांडची झोप उडाली

January 24, 2026 by admin Leave a Comment

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. आतापासूनच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे पश्चिम उत्तर प्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाध्यक्ष मलिककार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, उत्तर प्रदेश प्रभारी अविनाश पांडे आणि प्रदेशाध्यक्ष अजय राय यांच्याकडे हा राजीनामा पाठवला […]

Filed Under: india

Chanakya Niti : यशस्वी व्यावसायिक व्हायचंय? मग चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवा

January 24, 2026 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, कुटनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य हे एक अर्थतज्ज्ञ असल्यामुळे माणसानं आयुष्यात पैशांचं नियोजन कसं करावं? पैशांची बचत कशी करावी? आपल्या कामाचा योग्य मोबदला कसा मिळवावा? जर कामाचा योग्य मोबदला मिळत नसेल तर काय करावं? याबद्दल त्यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या […]

Filed Under: lifestyle

Jaggery: नैसर्गिक गूळ कसा ओळखावा? काय आहेत 5 सोपे मार्ग वाचा

January 24, 2026 by admin Leave a Comment

भारतीय स्वयंपाकघरात गूळा (गूळ) पासून अनेक प्रकारच्या गोष्टी बनवल्या जातात. रिफाइंड साखरेपेक्षा गूळ खूपच आरोग्यदायी मानला जातो. लोक गूळ घालून चहा पितात. गुळात अनेक पोषक तत्त्वे असतात जसे की लोह (आयर्न), पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि भरपूर अँटिऑक्सिडंट्स. हा एक नैसर्गिक गोडपणा निर्माण करणारा पदार्थ आहे, जो अनेक आजारांपासून शरीराचे रक्षण करतो. गूळ खाल्ल्याने पचन […]

Filed Under: india

Mohammed Shami: रणजी ट्रॉफीत मोहम्मद शमीचा पंच, एकट्याने अर्धा संघ तंबूत पाठवला

January 24, 2026 by admin Leave a Comment

रणजी ट्रॉफी 2025-26 एलीट ग्रुपमध्ये बंगाल आणि सर्व्हिसेज यांच्यात सामना सुरु आहे. तीन दिवसांचा खेळ संपला असून बंगाल विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. बंगालने प्रथम फलंदाजी करत 519 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना सर्व्हिसेजचा पहिला डाव फक्त 186 धावांवर आटोपला. त्यानंतर सर्व्हिसेजला फॉलोऑन दिला गेला. तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा 231 धावांवर 8 विकेट पडल्या. […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 856
  • Page 857
  • Page 858
  • Page 859
  • Page 860
  • Interim pages omitted …
  • Page 993
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • हुंडईचा मोठा धमाका! ग्रँड i10 निओसचे नवीन मॉडेल लाँच, किंमत किती?
  • स्कोडाची ऑफर, कार खरेदीवर तब्बल 3.5 लाखांची भरघोस सूट
  • अमरनाथ यात्रेला जात असाल तर तुमच्या बॅग पॅकिंगमध्ये या वस्तू नक्की ठेवा, वाचा यादी
  • इस्त्रायल हादरलं, युद्धविरामानंतर पहिल्यांदाच सर्वात मोठा हल्ला, थेट…, युद्ध पुन्हा पेटणार? जगभरात मोठी खळबळ
  • नव्या Flying Flea C6 इलेक्ट्रिक बाईकसाठी किती EMI बसेल? ‘हे’ गणित जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in