गेल्या काही काळापासून आपल्या निर्णयांमुळे संपूर्ण जगाची झोप उडवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेवर आता नवं संकट आलं आहे. हिमवादळामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अनेक रस्ते बर्फाने झाकलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. हिमवादळाचा वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. विमानसेवाही विस्कळीत झाली आहे, गेल्या दोन दिवसांत 9000 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात […]
घाणेरडे नखे करत… ग्रहांच्या कोपामुळे आजार वाढतील आणि…
नखे केवळ स्वच्छतेचे प्रतीक मानले जात नाहीत तर ते ग्रहांच्या हालचालींशी देखील जोडलेले आसतात. असे मानले जाते की घाणेरडे, तुटलेले किंवा दुर्लक्षित नखे जीवनात सतत अडथळे निर्माण करतात. ज्योतिषशास्त्रानुसार, एक ग्रह असा आहे ज्याचा प्रभाव घाणेरड्या नखांमुळे खराब होतो. ज्योतिषशास्त्र आणि सामुद्रिक शास्त्रात, काही सामान्य शारीरिक सवयी देखील नशिबाशी जोडल्या जातात. नखे केवळ स्वच्छतेचे प्रतीक […]
GK : अफगाणिस्तानाचे लोक भारताला कोणत्या नावाने संबोधतात? उत्तर वाचून हैराण व्हाल
भारताला दिलेले नाव: अफगाणिस्तानमधील लोक भारताला 'हिंदुस्तान' या नावाने ओळखतात. तिथल्या लोकांसाठी 'भारत' किंवा 'इंडिया' पेक्षा 'हिंदुस्तान' हे नाव अधिक प्रचलित आणि जवळचे आहे. भारतीयांची ओळख: अफगाणिस्तानमध्ये भारतीय लोकांना 'हिंदुस्तानी' म्हणून पुकारले जाते. तिथल्या संस्कृतीत आणि भाषेत भारतीयांसाठी हाच शब्द प्रामुख्याने वापरला जातो. ऐतिहासिक संबंध: अफगाणिस्तान 7 व्या शतकापर्यंत अखंड भारताचा भाग होता. महाभारतात ज्या […]
IND vs NZ : भारताचा ऐतिहासिक विजय, रायपूरमधील दुसऱ्या टी 20I सामन्यात 5 रेकॉर्ड ब्रेक
भारताने 23 जानेवारीला रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये न्यूझीलंडचा दुसऱ्या टी 20I सामन्यात धुव्वा उडवला. न्यूझीलंडने भारतासमोर 209 धावांचं अवघड आव्हान ठेवलं होतं. मात्र भारताने हे विजयी आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहजासहजी पूर्ण केलं. टीम इंडियाने 15.2 ओव्हरमध्ये 209 धावा केल्या. भारताने यासह न्यूझीलंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेत सलग दुसरा […]
Flexi Cap vs Multi Cap Fund: पैसे गुंतवणे योग्य कोठे आहे? जाणून घ्या
तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर जोखीम कमी करण्यासाठी विविधीकरण आवश्यक आहे. म्हणजेच, पैसा केवळ मोठ्या कंपन्यांमध्येच नाही तर मिड आणि स्मॉल कॅपमध्येही असावा. 2025 हे वर्ष याचे उत्तम उदाहरण आहे. जिथे निफ्टी 50 ने सुमारे 10 टक्के परतावा दिला. त्याच वेळी, निफ्टी मिडकॅप 150 फक्त 5 टक्क्यांवर घसरला. तर निफ्टी स्मॉलकॅप 250 मध्ये […]
Chanakya Niti : या 5 संकेतांकडे कधीच दुर्लक्ष करून नका, ठरते आयुष्यातील सर्वात मोठी चूक
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ देखील होते. आर्य चाणक्य यांच्यामते समाजात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. माणसाला बाहेर कितीही शत्रू असले तरी त्यांच्याशी तुम्ही लढू शकतात, कारण ते शत्रू तुमच्या परिचयाचे असतात, त्यामुळे तुम्ही त्यांच्याविरोधात योग्य नियोजन करून विजय मिळू शकतात. परंतु माणसाचा सर्वात मोठा आणि गुप्त शत्रू असतो, तो […]