कुंडलीतील ग्रहांचा मानवी जीवनावर खोल परिणाम होतो, असा ज्योतिषशास्त्राचा विश्वास आहे. जन्मकुंडली ही व्यक्तीच्या जन्मावेळी ग्रह, नक्षत्रे आणि राशी ज्या स्थितीत असतात त्यावर आधारित असते. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतू हे नऊ ग्रह जीवनाच्या विविध क्षेत्रांवर प्रभाव टाकतात असे मानले जाते. सूर्य आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि प्रतिष्ठेचे प्रतीक आहे, तर चंद्र […]
Ranji Trophy: केएल राहुलची संघात एन्ट्री, कर्णधार बदलला आणि बरंच काही घडलं
रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या पुढच्या सामन्यासाठी कर्नाटकने संघाची घोषणा केली आहे. मागच्या सामन्यात मध्य प्रदेशने कर्नाटकला 217 धावांनी पराभूत केलं होतं. त्यामुळे कर्नाटकने पुढच्या सामन्यासाठी खास रणनिती आखली आहे. या संघात काही आश्चर्यकारक बदल केले आहेत. या सामन्यापूर्वी कर्नाटकने कर्णधार बदलला आहे. मयंक अग्रवालच्या जागी कर्णधारपदाची धुरा देवदत्त पडिक्कलच्या खांद्यावर सोपवली आहे. देवदत्त पडिक्कलने विजय हजारे […]
भारताने टी20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली, काय ते जाणून घ्या
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने सलग तीन विजय मिळवले. या विजयांसह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-0 ने आघाडी घेतली आणि मालिका खिशात टाकली. यासह टीम इंडियाने पाकिस्तान संघाच्या एका खास विक्रमाची बरोबरी केली आहे. (Photo- ACC) टी20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सलग मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम पाकिस्तान संघाच्या नावावर आहे. टीम इंडिया आता या विक्रमाची […]
भारतावर नवं संकट, खतरनाक निपाह व्हायरसची एन्ट्री, काय आहेत लक्षणे?
भारतावर आणखी एक नवं संकट ओढवले आहे. खतरनाक निपाह व्हायरसने भारतात एन्ट्री केली आहे. पश्चिम बंगालमध्ये निपाह विषाणूचे दोन रुग्ण आढळले आहेत. या दोन्ही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने या घटनेची दखल घेत राष्ट्रीय संयुक्त उद्रेक प्रतिसाद पथक बंगालमध्ये पाठवले आहे. बंगालमध्ये रुग्ण आढळल्यानंतर आता इतर राज्यांमध्येही या विषाणूचा धोका […]
भाऊ कसाही असू दे… रील स्टार प्रथमेश कदमच्या निधनापूर्वी बहिणीची पोस्ट, पाहून तुमचेही डोळे पाणावतील
सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा तरुण आणि लोकप्रिय रील स्टार प्रथमेश कदम याचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून तो रुग्णालयात उपचार घेत होता. मात्र त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. प्रथमेशच्या जाण्याने मराठी सोशल मीडिया विश्वावर शोककळा पसरली आहे. तसेच एका उमद्या कलाकाराला गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यातच आता प्रथमेशच्या […]
दहतवाद्याच्या वडिलांनी घरावर फडकावला तिरंगा… जम्मू-काश्मीरमधील तो फोटो व्हायरल
प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवात संपूर्ण देश बुडालेला आहे. देशभरात वेगवेगळ्या भागांत प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. जम्मू-काश्मीरमध्येही याची धूम दिसत आहे. विशेषतः सक्रिय दहशतवादी आबिद रमजान शेख याच्या कुटुंबाची चर्चा सर्वत्र आहे. शोपियाँ जिल्ह्यातील चोटीपोरा येथील रहिवासी असलेला हा दहशतवादी A++ श्रेणीतील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. त्याच्या वडिलांनी स्वतःच्या घरावरच राष्ट्रीय ध्वज फडकावला आहे. दहशतवादी […]