सूर्याला ग्रहांचा राजा म्हटले जाते. त्यामुळेच या ग्रहाने चाल बदलली की त्याचा परिणाम अनेक राशींवर होतो. सध्या सूर्य ग्रह मकर राशीत विराजमान आहे. फेब्रुवारी महिन्यात हा ग्रह गोचर करणार आहे. त्यामुळे एकूण तीन राशींवर मोठे संकट ओढावणार आहे. कर्क राशीच्या लोकांच्या कामांना उशीर लागू शकतो. तसचे ऑफिस पॉलिटिक्समुळे खूप त्रास होण्याची शक्यता आहे. आर्थिक पातळीवर […]
GK : भारतीय चलनी नोटांचा कागद कशापासून बनवला जातो? उत्तर वाचून हैराण व्हाल
सामान्य कागदाचा वापर नाही: आपण ज्याला 'चलन नोट' म्हणतो, ती प्रत्यक्षात सामान्य कागदापासून बनलेली नसते. जर नोटा कागदाच्या असत्या, तर त्या पाण्यात भिजल्या असत्या किंवा लवकर फाटल्या असत्या. 100% कापूस : भारतीय चलनी नोटा बनवण्यासाठी 100% कापूस वापरला जातो. कापसाचे तंतू हे लाकडापासून बनवलेल्या कागदापेक्षा अधिक मजबूत आणि टिकाऊ असतात. टिकाऊपणाचे कारण: कापसाच्या तंतूंमध्ये 'सेल्युलोज' […]
WPL 2026: मुंबई इंडियन्सने आरसीबीला 15 धावांनी नमवलं, आरसीबीचं थेट अंतिम फेरीचं गणित लांबलं
करो या मरोच्या लढतीत मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी झाली. आरसीबीने यापूर्वी बाद फेरीत स्थान पक्कं केलं आहे. पण इतर दोन संघांसाठी चार संघात चुरस आहे. त्यात आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजय महत्त्वाचा होता. या सामन्यात नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या बाजूने लागला. कर्णधार स्मृती मंधानाने दव फॅक्टरचा अंदाज घेत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण […]
पाकिस्तानकडून शस्त्रांची जमवाजमव, विमानं थेट चीनमध्ये…काहीतरी भयंकर घडणार?
पाकिस्तान भारताविरोधात नेमहीच काहीतरी कुरापत्या करत असतो. ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकिस्तानच्या भूमिकेत अद्याप बदल झालेला नाही. असे असतानाच आता पाकिस्तानातून एक मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानची काही विमानं शस्त्र आणण्यासाठी थेट चीनमध्ये गेली होती. या विमानांत एअरक्राफ्ट मिसाईल्स आणि अन्य शस्त्र पाकिस्तानात नेण्यात आलेल्याचे बोलले जात आहे. भारताने हल्ले केलाच तर […]
मंगळवारी बँका असणार बंद! पाच दिवसाचा आठवडा करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा संप
पाच दिवसांचा आठवडा करण्याचा नियम लागलीच लागू करण्यासह अन्य मागण्यासाठी यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्स (यूएफबीयू)यांनी उद्या २७ जानेवारीला राज्यभरातील बँकांचा संप पुकारल्याने सरकारी बँकांच्या कामकाज प्रभावित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारी ९ संघटनांच्या संयुक्त समिती असलेल्या यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्सने (यूएफबीयू)संपाचे आव्हान केले आहे. २३ जानेवारी रोजी श्रम […]
मोठी बातमी! आता भारतातील गरीबातील गरीब व्यक्तीलाही घेता येणार कार, किमती होणार प्रचंड कमी, जाणून घ्या कोणती कार कितीला?
भारत आणि युरोपियन संघ (EU) मध्ये फ्री ट्रेड एग्रीमेंट FTA होणार आहे. भारत आणि युरोपियन संघामध्ये होणारा हा मुक्त व्यापारी करार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे हा करार झाल्यानंतर भारतामध्ये कार प्रचंड स्वस्त होणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार भारताने युरोपियन युनियनमधील देशांना एक मोठी ऑफर दिली आहे, ती म्हणजे युरोपमधून भारतात […]