उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत सभांचा धडाका असणार आहे. राज्यभरात एकनाथ शिंदे यांच्या तीसहून अधिक सभा आणि रोड शो होणार आहेत. नगर परिषद आणि महापालिका निवडणुकांपाठोपाठ आता जिल्हा परिषद निवडणुकीतही शिवसेनेचं मायक्रो प्लॅनिंग सुरू आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शिवसेनेची प्रचार रणनिती ॲक्टिव्ह झाली आहे. शिवसेनेच्या प्रचार रणनितीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सर्वाधिक सभा होणार आहेत. तर दुसरीकडे नाशिकच्या […]
Varun Dhawan : इकडे ‘बॉर्डर 2’ चा धूमाकूळ, तिकडे वरूण धवन अडचणीत, मेट्रोतून प्रवास पडला भारी !
‘बॉर्डर 2’ हा चित्रपट सध्या सगळीकडे गाजत आहे, गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ घातला असून 100 कोटींचा टप्पाही ओलांडल्याचं समजतं. दरम्यान या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणारा अभिनेता वरूण धवन हा मात्र पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी तो चित्रपट किंवा अभिनयामुळे नव्हे तर त्याच्या एका स्टंटमुळे चर्चेत आहे. मुंबई मेट्रोमधून प्रवास […]
‘या’ दिवशी जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात असतो प्रचंड संघर्ष, शेवटी मिळते यश, ही गोष्ट असते कारणीभूत
अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर तिच्या जन्मतारखेतील मूलांकाचा विशेष प्रभाव असतो. याच अंकशास्त्रात मूलांक 4 हा अत्यंत वेगळा, रहस्यमय आणि विरोधाभासांनी भरलेला मानला जातो. मूलांक 4 असलेल्या व्यक्तींवर राहू ग्रहाचा प्रभाव अधिक असतो. राहू हा असा ग्रह आहे, जो राजाला रंक आणि रंकाला राजा बनवू शकतो असे मानले जाते. ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13 […]
प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या मैदानात अंदाधुंदं गोळीबार, क्षणार्धात सगळं सपलं, नुसता रक्ताचा सडा
मॅक्सिकोतून मोठी बातमी समोर येत आहे, मॅक्सिकोच्या गुआनाजुआतोमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे, फूटबॉलचा सामना पहाण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी मैदान खचाखच भरलं होतं, त्याचवेळी काही शस्त्रधारी हल्लेखोरांकडून प्रेक्षकांवर अंदाधुंद फायरिंग करण्यात आली, या घटनेमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेबाबत माहिती देताना स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं […]
कोथिंबीरपासून कोबीपर्यंत… अंबानींच्या घरात शिजणाऱ्या भाज्या नक्की कुठून येतात?
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे केवळ त्यांच्या व्यवसायासाठीच नाही, तर त्यांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीसाठीही ओळखले जातात. जगातील सर्वात महागड्या घरात अँटिलियात राहूनही हे कुटुंब अत्यंत साधेपणाने राहते. अंबानी कुटुंब हे शुद्ध शाकाहारी असून ते शाकाहारी जेवण पसंत करता. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की अंबानींच्या जेवणात वापरला जाणारा भाजीपाला हा कोणत्याही सामान्य मार्केटमधून येत […]
GK : विमानाचा रंग नेहमी पांढराच का असतो? लॉजिक समजल्यावर आश्चर्याचा धक्काच बसेल!
आपण आकाशातून उडणारी विमाने रोजच पाहतो. आकाशात उडणाऱ्या विमानांचा वेग खूप जास्त असतो. त्यामुळे अवघ्या काही सेकंदांत विमान तुमच्या नजरेपासून दूर होते. परंतु विमानाच्या रंगाबाबत एक खास बाब अनेकांना माहिती नाही. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय) आकाशात उडणारे विमान कधीच पूर्ण लाल, काळ्या रंगाचे नसते. प्रत्येक विमान हे नेहमीच पांढऱ्या रंगाचे असते. परंतु यामागचे […]