• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Tips : बेडरुम सजवताना कधीच करू नका चूक, अन्यथा…वास्तूशास्त्राचा नियम काय सांगतो?

January 27, 2026 by admin Leave a Comment

घराची निर्मिती करताना अनेकजण वास्तूशास्त्राचे नियम लक्षात गेतात. वास्तूशास्त्राच्या नियमानुसारच अनेकजण आपल्या बेडरुमचीही रचना करतात. वास्तूशास्त्रात बेडरुमच्या भिंतींना कोणता रंग असावा, बेड कुठे असावा याबाबत सविस्तर सांगितलेले आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय) बेडरुम ही आपली खासगी खोली असते. त्यामुळेच बेडरुममधील प्रत्येक सामान हे विचारपूर्वकच ठेवायला हवे. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार बेडरुमच्या भिंतीचा रंग हा गडत […]

Filed Under: india

U19 WC 2026: भारताची उपांत्य फेरीच्या दिशेने कूच, झिम्बाब्वेला 204 धावांनी केलं पराभूत

January 27, 2026 by admin Leave a Comment

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर सिक्स फेरीत भारत आणि झिम्बाब्वे हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा झिम्बाब्वेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय चुकीचा ठरला. भारतीय फलंदाजांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना अक्षरश: सळो की पळो करून सोडलं. भारताने या सामन्यात 50 षटकांचा खेळ खेळला आणि 8 गडी गमवून 352 […]

Filed Under: cricket

Disha Patani Talwiinder Relationship: कोण आहे कोट्यधीश तलविंदर सिंह सिद्धू? दिशा पाटनी सोबत नाते कन्फर्म ?

January 27, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री दिशा पाटनी आणि पंजाबी सिंगर तलविंदर सिंह या दोघांनी आपले नाते असल्याचे जवळपास घोषीत केले आहे. या कपलला मुंबईत लोलापालूजा इंडिया इव्हेंटमध्ये हातात हात घालून एकत्र फिरताना पाहिले गेले आहे. अखेर दोघांनी आपले नाते पब्लिक केले आहे. त्यामुळे आता त्यांच्या डेटींगच्या अफवांना पूर्णविराम लागला आहे. गर्दीत सर्वांसमोर हातात हात घालून एकत्र चालणे आणि कॅमेऱ्यापासून […]

Filed Under: Latest News

फक्त मुंब्रा नको, संपूर्ण हिंदुस्तान हिरवं करा; कैसे हराया म्हणणाऱ्या AIMIMच्या नगरसेविकेला मराठमोळ्या अभिनेत्याचा टोला

January 27, 2026 by admin Leave a Comment

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आणि 16 जानेवारी रोजी त्यांचे निकाल जाहीर झाले. मुंब्रा भागात AIMIM पक्षाच्या सहर शेख या युवा उमेदवार नगरसेविका म्हणून निवडून आल्या. विजयानंतर सहर शेख यांनी एका भाषणात जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करत “कैसा हराया…” असं म्हणत त्यांची खिल्ली उडवली. तसेच, “पुढच्या पाच वर्षांत संपूर्ण मुंब्रा हिरवा करून टाकू” […]

Filed Under: entertainment

Retirement : टी 20i वर्ल्ड कपआधी स्टार खेळाडू तडकाफडकी निवृत्त, टीमला धक्का, कारण काय?

January 27, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेला मोजून 10 दिवस बाकी आहेत. अशात आपल्या संघाला टी 20i वर्ल्ड कप जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या स्टार खेळाडूने क्रिकेटला कायमचा अलविदा केला आहे. या खेळाडूने सोशल मीडियावर पोस्ट करत आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलंय. हा खेळाडू नक्की कोण आहे? […]

Filed Under: india

केएल राहुल कधी घेणार क्रिकेटमधून निवृत्ती? स्वत:च सांगितला सर्व प्लान

January 27, 2026 by admin Leave a Comment

केएल राहुल भारतीय क्रिकेटमधील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. सध्या टी20 संघात त्याला संधी मिळत नाही. पण वनड़े आणि कसोटी संघात त्याचं स्थान जवळपास पक्कं आहे. कसोटी क्रिकेमध्ये केएल राहुल ओपनिंगला उतरतो. तसेच वनडे क्रिकेटमध्ये फिनिशरची भूमिका बजावतो. इतकंच काय तर विकेटकीपिंगही करतो. पण टी20 संघात त्याच्यासाठी जागा नाही हे निश्चित आहे. असं असताना केएल राहुलने […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 821
  • Page 822
  • Page 823
  • Page 824
  • Page 825
  • Interim pages omitted …
  • Page 1019
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! आता भाजपमधील इनकमिंग बंद, दुसऱ्या पक्षातील खासदारांना पक्षात नो एन्ट्री?
  • IPL 2026: अर्शदीप सिंगने 4 षटकात दिल्या 50 धावा, तरीही मिळालं 1 लाखांचं बक्षीस
  • समुद्रात वादळ आलं अन् लागला जगाला थक्क करणारा शोध, समोरचं दृश्य बघून…संशोधकही थक्क!
  • टाइप सी चार्जरमधील C चा नेमका अर्थ काय? भल्याभल्यांना माहीत नाही, तुम्ही पण करा ट्राय
  • IPL 2026: संजू सॅमसनचं स्पर्धेतील पहिलं झंझावाती शतक, नोंदवले इतके सारे विक्रम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in