• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ajit Pawar Death : महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला, राज ठाकरेंची पोस्ट

January 28, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघात निधन झाले आहे. ते ६६ वर्षांचे होते. आज बारामती विमानतळावर विमान लँडिंगजदरम्यान त्यांच्या विमानाचा अपघात झाला. दुर्देवाने या भीषण अपघातात अजित पवारांचे निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांचे चार्टर्ड विमान शेतात कोसळले. अजित पवारांच्या निधनानंतर आता हळहळ व्यक्त केली जात आहे.  मनसे […]

Filed Under: india

Ajit Pawar Death in Plane Crash Updates : अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला? पाहा संपूर्ण व्हिडीओ

January 28, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले आहे. मुंबईहून सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी उड्डाण केलेले विमान 8 वाजून 42 मिनिटांनी बारामती विमानतळाजवळ, लँडिंगच्या 100 मीटर अंतरावर कोसळले. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक विदिप जाधव, पिंकी माळी आणि क्रू मेंबर कॅप्टन सुमित कपूर व कॅप्टन संभावी पाठक यांचा […]

Filed Under: Latest News

CM Fadnavis Reaction On Ajit Pawar Death : दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला! मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना

January 28, 2026 by admin Leave a Comment

आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुःखद निधनाची बातमी मिळाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. अजित पवार हे महाराष्ट्राचे एक लोकनेते होते, ज्यांना राज्याच्या प्रश्नांची सखोल जाण होती आणि त्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड आस्था होती. त्यांचे व्यक्तिमत्व संघर्षशील असून, ते न डगमगता पुढे जाणारे होते. या दुःखद प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र […]

Filed Under: india

Eknath Shinde On Ajit Pawar Death : ही घटना मनाला चटका लागणारी; एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली हळहळ

January 28, 2026 by admin Leave a Comment

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ही घटना महाराष्ट्रासाठी अत्यंत चटका लावणारी आणि दुःखद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अजित पवार हे अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होते, त्यांचे प्रशासनावर असलेले प्रभुत्व, परखड स्पष्टवक्तेपणा आणि निर्णय घेण्याची क्षमता वाखाणण्याजोगी होती, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले. […]

Filed Under: Latest News

Ajit Pawar Death: माजी पंतप्रधानांसह देशाने विमान अपघातात गमावले बडे नेते

January 28, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. गेल्या 7 महिन्यांमध्ये विमान अपघाताची दुसरी घटना घडली आहे. जून 2025 मध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. भारताच्या इतिहासात आतापर्यंत 7 मोठ्या नेत्यांचा मृत्यू विमान किंवा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये झाला आहे. यापैकी ३ (बलवंतराय मेहता, डोरजी खांडू आणि वाय. राजशेखर […]

Filed Under: india

Supriya Sule on Ajit Pawar: सर्व काही उद्धवस्त, लाडक्या दादाच्या मृत्यूनंतर ताईला शोक अनावर, अजितदादांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळेंचे व्हॉट्सॲप स्टेट्‍स

January 28, 2026 by admin Leave a Comment

Supriya Sule WhatsApp Status: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि रोखठोक नेते अजितदादा पवार यांच्या मृत्यूच्या बातमीने अनेकांना धक्का बसला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्या आहेत. अनेक नेत्यांच्या तोंडून शब्दही फुटेनासे झाले आहेत. अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत. बारामतीमधील वातावरण शोकाकूल झाले आहे. अनेकांसाठी हा जबरी धक्का आहे. पवार कुटुंबियांना आणि बारामतीकरांना पोरकं झाल्यासारखं वाटत आहे. दरम्यान लाडक्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 815
  • Page 816
  • Page 817
  • Page 818
  • Page 819
  • Interim pages omitted …
  • Page 1022
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in