• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Murlidhar Mohol On Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती

January 28, 2026 by admin Leave a Comment

बारामतीमध्ये घडलेल्या अजित पवारांच्या कथित विमान घटनेसंदर्भात मुरलीधर मोहोळ यांनी प्राथमिक माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी दृश्यमानतेच्या समस्येमुळे ही घटना घडली असावी असे दिसते. बारामती एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) आणि पायलट यांच्यातील संवादानुसार, खराब दृश्यमानतेमुळे अजित पवारांचे विमान दोन ते तीन वेळा फेऱ्या मारून सुरक्षितपणे उतरले. या घटनेच्या चौकशीसाठी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एआयबी) […]

Filed Under: india

ICC Ranking : सूर्यकुमार यादव पुन्हा फॉर्मात, आयसीसी क्रमवारीत केली अशी कमाल

January 28, 2026 by admin Leave a Comment

Suryakumar Yadav T20I Rankings: सूर्यकुमार यादवला टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी सूर गवसल्याने भारतीय क्रीडाप्रेमींचा जीव भांड्यात पडला आहे. कारण गेल्या एक वर्षांपासून मोठी धावसंख्या करण्यासाठी झुंजत होता. पण त्याला काही केल्या यश मिळत नव्हतं. पण टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीच्या टी20 मालिकेत धावांची लय सापडली. त्याने तीन सामन्यात 171 धावा केल्या आहेत. यात मागच्या दोन सामन्यात त्याने अर्धशतक […]

Filed Under: cricket

Ajit Pawar Death In Plane Crash : अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर

January 28, 2026 by admin Leave a Comment

अजित पवारांच्या अकाली निधनानंतर बारामतीत शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. एका विमान अपघातात अजित पवारांचे निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. बारामती येथील ज्या धावपट्टीवर त्यांचे विमान उतरणार होते, त्याच ठिकाणी हा दुर्दैवी अपघात घडला. या घटनेने महाराष्ट्राने एक उमदे आणि महत्त्वाचे नेतृत्व गमावले आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, […]

Filed Under: Latest News

गोळीबार केल्याची कबुली दिल्यानंतर अभिनेत्याविरोधात पोलिसांची मोठी कारवाई

January 28, 2026 by admin Leave a Comment

KRK Firing Case : मुंबईतील झालेल्या गोळीबार घटनेप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अभिनेता आणि स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल रशीद खान उर्फ ​​केआरके ( Kammal R khan) याने लेखक-दिग्दर्शक आणि एका स्ट्रगलिंग मॉडेलच्या घरावर झालेल्या गोळीबार केला होता. अंधेरीतील एका गृहनिर्माण सोसायटीतील गोळीबार प्रकरणात गेल्या शनिवारी ओशिवरा पोलिसांनी अटक केली. त्यानंतर वर्सोवा पोलिसांनी मंगळवारी अभिनेता कमाल आर खानला […]

Filed Under: entertainment

Ajit Pawar Passes Away : अपघातात अजित पवार यांचा मृत्यू, रूपाली ठोंबरेंना अश्रु अनावर

January 28, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने राज्यावर शोककळा पसरली आहे. बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांकडून “अजित पवार अमर रहे” च्या घोषणा दिल्या जात आहेत. या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाल्याचे आणि इंधन टाकीने पेट घेतल्याचे दिसत आहे. या दुःखद घटनेनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे […]

Filed Under: india

दारुच्या नशेत माजी भारतीय क्रिकेटपटूकडून मोठा अपघात, कोणाला उडवलं? याआधी जाऊन आलाय तुरुंगात

January 28, 2026 by admin Leave a Comment

Drunk Driving: भारताचा माजी क्रिकेटपडू आणि वडोदरा रणजी संघाचा कर्णधार राहिलेल्या जॅकब मार्टिन याला मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दारुच्या नशेत ड्राईव्ह करत असताना मार्टिन याने तब्बल तीन गाड्यांना जोरदार धडक दिली. गंभीर घटनेनंतर पोलिसांनी क्रिकेटपटूला ताब्यात घेतलं असून, याप्रकरणी कसून चौकशी करत आहे. सांगायचं झालं तर, जॅकब मार्टिन याची ही पहिली वेळ नाही, जेव्हा […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 813
  • Page 814
  • Page 815
  • Page 816
  • Page 817
  • Interim pages omitted …
  • Page 1022
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in