Pakistan Scenario for U19 World Cup Semifinal: अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. सुपर सिक्स फेरीचे सामने सुरू असून ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मधील टॉप 2 संघ उपांत्य फेरी गाठणार आहे. ग्रुप 2 मधून भारत, इंग्लंड आणि पाकिस्तान हे तीन संघ शर्यतीत आहेत. पण पाकिस्तान उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता खूपच कमी […]
3 की 4 मार्च होळी कधी आहे? जाणून घ्या फक्त एका क्लिकवर
रंगांचा सण होळी हा आनंद आणि बंधुत्वाचे प्रतीक आहे. 2026 मध्ये होळीच्या तारखेबद्दल अनेक चर्चा सुरू असतात. तर अनेकवेळा काहीजण तारखांमध्ये गोंधलेले असतात कि यंदा 3 मार्च रोजी येईल की 4 मार्च रोजी होळी साजरी करावी. तर तुम्हीही या संभ्रमात असाल तर ही बातमी विशेषतः तुमच्यासाठी आहे. या वर्षी एक दुर्मिळ खगोलीय घटना, चंद्रग्रहण, होळीच्या […]
19 मार्चपर्यंत ‘या’ राशीच्या लोकांनी काळे कपडे परिधान करणे टाळा, अन्यथा बिघडू शकतात सर्व कामे
प्रसिद्ध ज्योतिषशास्त्र यांच्या म्हणण्यानुसार चैत्र महिन्यात किंवा 19 मार्चपर्यंत या तीन राशींच्या लोकांनी चुकूनही काळे कपडे परिधान करू नये. कोणताही शुभ कार्य असो वा कोणत्याही पार्टीसाठी काळे कपडे अजिबात परिधान करू नयेत. तसेच प्रसिद्ध ज्योतिषी यांच्यानुसार रोजच्या दैनंदिन जीवनात देखील या राशीच्या लोकांनी काळे कपडे परिधान करणे टाळावे. तसेच काळ्या कपड्यांचा वापर मर्यादित ठेवणे चांगले. […]
अजित पवार यांच्या निधनानंतर क्रिकेटविश्वातून शोकसंदेश, सचिन तेंडुलकरने व्यक्त केल्या भावना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने राज्यातील जनतेला धक्का बसला आहे. अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी कानावर पडल्याने अनेकांना विश्वासच बसला नाही. पण दुर्दैवाने ही बातमी खरी ठरली. महाराष्ट्राच्या राजकारणावर आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पीटीआयच्या वृत्तानुसार, बुधवारी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी त्यांचं विमान कोसळलं. या दुर्घटनेत […]
Ajit Pawar Death in Plane Crash : मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल
अजित पवारांच्या विमान अपघातातील निधनाच्या धक्कादायक बातमीने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. या घटनेवर विश्वास ठेवणे सुरुवातीला कठीण वाटत होते. राज्याच्या राजकारणात यामुळे एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एक संवेदनशील, रोखठोक आणि जनसामान्यांशी जोडलेला नेता महाराष्ट्राने गमावला, अशा भावना व्यक्त होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना दिलदार, दमदार मित्र गमावल्याची भावना व्यक्त […]
हिवाळ्यात जास्त तहान लागत नाही? तर हायड्रेटेड राहण्यासाठी ‘या’ 5 सोप्या उपायांचा करा अवलंब
हिवाळा सुरू झाला की आपण प्रत्येकजण स्वतःला उबदार ठेवण्यासाठी कपड्यांपासून ते आहारापर्यंत बदल करत असतो. त्यासोबतच थंडीच्या दिवसांमध्ये अनेक लोकं चहा आणि कॉफी जास्त प्रमाणात सेवन करत असतात. तर या दिवसात आपल्याला जास्त तहान सुद्धा लागत नाही, त्यामुळे आपल्यापैकी अनेकांना थंडीत डिहायड्रेशनची समस्या सतावत असते. कारण थंड हवामानामुळे आपण आधीच कमी पाणी पित असतो आणि […]