न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत भारताने जबरदस्त कामगिरी केली आहे. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिले तीन सामने जिंकून मालिका खिशात टाकली आहे. त्यामुळे भारताचं पारडं टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी जड झालं आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादवलाही सूर गवसला आहे. पण संजू सॅमसनचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. असं असताना संजू सॅमसनला प्लेइंग 11 मधून बाहेर काढलं जाईलं असं […]
अजितदादांच्या सासरवाडीत शोककळा, अख्ख गाव बंद, ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी, पहिले Photos
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये त्याचं निधन झालं आहे. विमान धावपट्टीवर उतरत असतानाच नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे, बारामतीमध्ये कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, आपल्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी कार्यकर्ते बारामतीमध्ये दाखल […]
India vs New Zealand T20I LIVE Updates: टीम इंडिया सलग चौथ्या विजयसाठी सज्ज, न्यूझीलंड खातं उघडणार?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने गुवाहाटीत सलग तिसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर केली. टीम इंडिया या मालिकेत 3-0 ने आघाडीवर आहे. आता उभयसंघातील चौथा सामना हा 28 जानेवारीला खेळवण्यात येत आहे. हा सामना विशाखापट्टणममधील एसीए-व्हीडीसीए स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. टीम इंडिया हा सामना […]
Ajit Pawar : मुख्यमंत्रीपदाचं स्वप्नं अधुरंच राहिलं… अजित पवारांची ती इच्छा अपूर्ण !
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून 6 पेक्षा अधिक वेळा कार्यरत राहिलेले अजित पवार यांचे आज अपघाती निधन झाले. सभेसाठी मुंबईहून विमानाने गेलेल्या अजित पवार यांचं प्लेन बारामतीजवळ एका शेतात क्रॅश झालं आणि मोठा स्फोट होऊन आगीच्या ज्वाळा उसळल्या. खाली पडल्यावरही विमानात अनेक स्फोट होते. या अपघातामध्ये अजित पवार (वय 66) यांच्यासह त्यांचे अंगरक्षक, विमानाचे दोन पायलट आणि […]
मोठी बातमी! आणखी एका विमानाचा भीषण अपघात टळला, माजी उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले
महाराष्ट्रात मोठा विमान अपघात घडला आहे, या विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे. अजित पवार हे मुंबईवरून विमानानं बारामतीला निघाले होते, मात्र धावपट्टीवर विमान उतरवताना नियंत्रण सुटलं आणि हे विमान जमिनीला धडकल्याची माहिती समोर येत आहे, त्यानंतर मोठा स्फोट होऊन विमानाला आग लागली. दरम्यान ही विमान अपघाताची घटना ताजी असतानाच आता […]
अभिनेत्री 7 महिन्यांची प्रग्नेंट असतानाच विमान अपघातात निधन; बॉलिवूडमधील सर्वात भयंकर घटना!
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक अभिनेते- अभिनेत्री सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का? काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेल्या एका अभिनेत्रीचा देखील विमान अपघातात मृत्यू झाला होता. या अभिनेत्रीच्या अकाली निधनाने संपूर्ण देश हादरून गेला होता. अमिताभ बच्चन […]