अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, आता उपमुख्यमंत्री पद कोणाला दिलं जाणार यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सत्ताधारी पक्ष ते विरोधकांपर्यंत सर्वांचं लक्ष या निर्णयाकडे लागलं असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत तातडीने बोलावण्यात […]
IND vs NZ : भारत-न्यूझीलंड सीरीजमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूने पाकिस्तानात स्वीकारली मोठी जबाबदारी
PSL 11 : पाकिस्तान सुपर लीगचा 11 वा सीजन सुरु होण्याआधी न्यूझीलंडचे बॉलिंग कोच जेकब ओरम यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ते इस्लामाबाद यूनायटेडमध्ये सहभागी झाले आहेत. जेकब ओरम इस्लामाबाद यूनायटेडचे सहाय्यक कोच असतील. (फोटो-GETTY IMAGES) जेकब ओरम सध्या भारतात न्यूजीलंड टीम सोबत आहेत. ते टीमचे बॉलिंग कोच आहेत. पण ते आता पाकिस्तानात आपली […]
Todays Gold Rate: खुशखबर! सोन्याचे दर उतरले, सराफ बाजारात चांदीच्या सर्वात मोठी घसरण
राजा-महाराजांच्या काळापासून सोने हा धातू अतिशय मौल्यवान समजला जातो. पूर्वीच्या काळात तर राज घराण्याच्या लोकांच्या अंगावर वस्त्रांपासून सर्व दागिन्यांपर्यंत सोन्याचे असायचे. आजही भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला तितकेच महत्त्व दिले जाते. पण वाढलेले सोन्याचे भाव येत्या काळात आकाशाला स्पर्श करणार असल्याचे चित्र आहे. चला जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव किती… गेल्या वर्षी पासून सोने आणि चांदीच्या भावात […]
2 तास 8 मिनिटांचा टॉप-रेटेड सिनेमा; ओटीटीवर येताच ‘नंबर 1’वर होतोय ट्रेंड
प्रेम, उत्कटता आणि स्वप्नं.. 90 च्या दशकातील काळ पुन्हा एकदा पडद्यावर आणणारा चित्रपट नुकताच ओटीटीवर स्ट्रीम होतोय. या चित्रपटाची कथा मनाला भिडणारी आहे. हा चित्रपट सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होतोय. विशेष म्हणजे थिएटरमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांकडून विशेष प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र ओटीटीवर त्याला चांगली पसंती मिळतेय. या चित्रपटाची कथा, कलाकार आणि संगीत.. अशा […]
गव्हाचे पीठ प्रथिने आणि फायबरने समृद्ध हवे असल्यास गहू दळताना त्यात मिक्स करा फक्त ‘ही’ एक गोष्ट
आपल्या प्रत्येक भारतीय घरांमध्ये आहारात गव्हाचे पीठ हे सर्वात जास्त वापरले जाणारे पीठ आहे. कारण गव्हाच्या पोळीशिवाय जेवण हे अपूर्णच आहे. तर आपल्यापैकी अनेकजण बाजारातून आधीच दळलेले पीठ खरेदी करतात, तर काही लोकं गहू खरेदी करून गिरणीत दळतात. गहू आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्यात कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, बी जीवनसत्त्वे, लोह, जस्त आणि मॅग्नेशियम सारखे अनेक […]
प्रायव्हेट जेट अपघातात किती मिळते नुकसान भरपाई? अजित पवार यांच्या अपघातानंतर निर्माण झाले प्रश्न ?
साल २०२६ ची सुरुवातच भयानक विमान अपघाताने झाली आहे. मुंबईहून बारामतीला खाजगी चार्टर विमानाने जाताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांना दुर्देवी मृत्यू झाला.त्याआधी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अहमदाबाद येथे अपघात होऊन २०० जणांचे प्राण गेले होते. त्यामुळे विमान प्रवास आणि प्रवाशांच्या सुरक्षे संदर्भात मोठी चर्चा सुरु झाली आहे. भारत ही विमान […]