• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Maharashtra DCM Sunetra Pawar Swearing-in LIVE : सुनेत्रा पवार घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, आज संध्याकाळी शपथविधी

January 31, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघतात अकस्मात निधन झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. आज अजित पवार यांच्या पत्नी, सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधीमंडळ बैठक पार पडणार असून सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाणार आहे.. त्यानंतर आज संध्याकाळी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडणार […]

Filed Under: india

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार, जय पवार मुंबईत दाखल, राजकीय हालचालींना वेग

January 31, 2026 by admin Leave a Comment

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. बुधवारी त्यांचे विमान अपघातात निधन झालं. गुरूवारी (29 जानेवारी) बारामती येथे त्यांच्यावर शासकीय इतामामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांच्या निधनानानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून आता सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. काल मध्यरात्री सुनेत्रा पवार […]

Filed Under: Latest News

Chhagan Bhujbal On Sunetra Pawar | उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?

January 31, 2026 by admin Leave a Comment

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता राज्याला नवा उपमुख्यमंत्री कोण मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हालचालींना वेग आला असून, उद्या मुंबईत पक्षाच्या सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना उद्या […]

Filed Under: india

Horoscope Today 31st January 2026 : मन प्रसन्न होईल, घरीच पार्टी कराल… वीकेंड मनासारखा जाईल ! वाचा आजचं भविष्य

January 31, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 31st January 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]

Filed Under: Latest News

‘या’ स्वस्त मेड इन इंडिया SUV ने परदेशात झेंडा फडकावला, सर्वाधिक निर्यात

January 31, 2026 by admin Leave a Comment

डिसेंबर महिन्यात सर्वाधिक निर्यात होणाऱ्या मेड इन इंडिया कारच्या यादीत निसान मॅग्नाइट पहिल्या स्थानावर होती आणि 9268 युनिट्स परदेशात पाठवण्यात आल्या. त्याखालोखाल ह्युंदाई वेर्ना, टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर, मारुती सुझुकी जिम्नी, ह्युंदाई ग्रँड आय 10 निओस, निसान सनी, मारुती सुझुकी डिझायर, ह्युंदाई ऑरा, मारुती सुझुकी ई-विटारा आणि मारुती स्विफ्ट या कारचा क्रमांक लागतो. निसान मॅग्नाइट […]

Filed Under: india

त्या रात्री काय घडलं? पांढरी कार, नवरा आणि… दीप्ती चौधरीचे अखेरचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

January 31, 2026 by admin Leave a Comment

काही दिवसांपूर्वी पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली होती. सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून एका इंजिनिअर महिलेने आत्महत्या केली. ही संतापजनक घटना पुण्यातील उरुळी कांचन तालुक्यातील सोरतापवाडी येथे घडली. विवाहित महिलेचे नाव दिप्ती मगर-चौधरी असे आहे. मृत महिलेची सासू सरपंच असून सासरे शिक्षक असल्याची माहिती समोर आली होती. आता या घटनेचा एक सीसीटीव्ही समोर आला आहे. […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 794
  • Page 795
  • Page 796
  • Page 797
  • Page 798
  • Interim pages omitted …
  • Page 1045
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in