• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुंबई हादरली! रोहित शेट्टी याच्या घराबाहेर गोळीबार, मोठी खळबळ, तब्बल चार…

February 1, 2026 by admin Leave a Comment

प्रसिद्ध बॉलिवूड निर्माते आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबाराची घटना घडलीये, ज्यानंतर मोठी खळबळ उडाली. पोलिस आणि फॉरेन्सिक पथके घटनास्थळाची चौकशी करत आहेत. या घटनेने बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. फक्त गोळीबारच नाही तर त्याच्या घराची रेकी करण्यात आल्याचीही घटना उघडकीस […]

Filed Under: entertainment

Budget 2026 LIVE Updates : आज 11 वाजता सादर होणार देशाचा अर्थसंकल्प, सर्वसामान्यांना बजेटमधून नक्की काय अपेक्षा

February 1, 2026 by admin Leave a Comment

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प अर्थात बजेट मांडतील. इतिहासात पहिल्यांदाच देशाचा अर्थसंकल्प हा रविवारी सादर केला जातोय. 11 वाजता निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. या अर्थसंकल्पाकडे देशाच्या नजरा लागल्या आहेत. शेतकऱ्यांबद्दल काही महत्वाच्या घोषणा होण्याचा अंदाज आहे. शेती बजेट 1.37 लाख कोटींपर्यंत वाढू शकतो. पीएम किसान, प्रधानमंत्री विमा योजना याकरिता […]

Filed Under: india

डोनाल्ड ट्रम्प यांना खुश करण्यासाठी पाकिस्तानचा इराणला दणका, वर्षानुवर्षे असलेले जुने संबंध तोडले

February 1, 2026 by admin Leave a Comment

तुम्ही अनेकदा पाहिले असेल की पाकिस्तान नेहमी अमेरिकेला खुश करण्याचा प्रयत्न करत असतो. अशातच आता अमेरिकेशी जवळीक साधत पाकिस्तानने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना खुश करण्यासाठी शाहबाज शरीफ यांनी इराणला मोठा धक्का दिला आहे. पाकिस्तानने इराणच्या सीमेवरील जुनी आणि महत्त्वाची व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांमधील गेल्या अनेक दशकांपासून अस्तित्वात […]

Filed Under: india

IND vs NZ : संजूला झटका, सामन्यादरम्यान हिसकावली मोठी जबाबदारी, वर्ल्ड कपमध्ये संधी न मिळण्याचे संकेत!

January 31, 2026 by admin Leave a Comment

भारताने न्यूझीलंडवर पाचव्या आणि अंतिम टी 20i सामन्यात मात करत मालिका 4-1 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. भारताने यासह सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात सातत्याने टी 20i मालिका जिंकण्याची परंपरा कायम राखली. आता टीम इंडिया थेट टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. भारतात 7 फेब्रुवारीपासून टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. मात्र त्याआधी […]

Filed Under: Latest News

बड्या महिला नेत्याचा काँग्रेसला रामराम, प्रदेशाध्यक्षांवर गंभीर आरोप, राजकारणात खळबळ

January 31, 2026 by admin Leave a Comment

माजी क्रिकेटपटू आणि पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांची पत्नी डॉ. नवजोत कौर सिद्धू यांनी काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी एक्सवर एक पोस्ट लिहीत आपण त्या काँग्रेसला अलविदा म्हटले आहे जी मेहनती आणि लायक नेत्यांचे ऐकले जात नाही आणि निर्णय खाजगी स्वार्थाआधारे घेतले जातात. नवजोत कौर यांनी काँग्रेसला सोडण्यामागे पंजाब […]

Filed Under: india

U19 IND vs PAK : रविवारी भारत-पाकिस्तान महामुकाबला, किती वाजता सुरुवात होणार?

January 31, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेट चाहत्यांना रविवारी 1 फेब्रुवारीला हायव्होल्टेज सामन्याचा थरार अनुभवायला मिळणार आहे. रविवारी अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी आमेसामने असणार आहेत. अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?जाणून घ्या   Source link

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 786
  • Page 787
  • Page 788
  • Page 789
  • Page 790
  • Interim pages omitted …
  • Page 1050
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Asha Bhosle Death : आशा भोसले इन्स्टाग्रामवर भारतातल्या फक्त एकाच गायकाला फॉलो करायच्या, तो नशिबवान कोण?
  • Asha Bhosale : आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहताना सुनील शेट्टीच्या लेकीची महाभयंकर चूक, भडकले नेटकरी
  • tv9 Marathi Special Report | जळगावात धक्कादायक प्रकार! KYCच्या बहाण्याने महिलेाकडे शरीरसुखाची मागणी
  • Asha Bhosle Funeral Updates : स्वरांच्या देवीचं अखेरचं दर्शन… चाहत्यांची रीघ; असा असणार अंत्ययात्रेचा मार्ग
  • सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करणार का? संजय राऊतांनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले बारामतीत..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in