• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी दक्षिण अफ्रिकेचा मालिका विजय, पण वेस्ट इंडिजचं कमबॅक

February 1, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका झाली. या चाचणी परीक्षेत दक्षिण अफ्रिकेने बाजी मारली. दक्षिण अफ्रिकेने ही मालिका 2-1 ने खिशात घातली. खरं तर या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात वेस्ट इंडिजला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे मालिका हातून गेली होती. पण शेवटच्या सामन्यात विजय मिळवून वेस्ट […]

Filed Under: cricket

पाकिस्तानात नरसंहार! सैन्य आणि बंडखोरांमधील चकमकीत 200 जणांचा मृत्यू, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

February 1, 2026 by admin Leave a Comment

गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानातील बलुचीस्तान प्रांतात खळबळ उडाली आहे. बलुच बंडखोर आणि सैन्यात तुफान चकमक सुरु आहे. शनिवारी बलुच बंडखोरांनी सैन्यावर हल्ला केला होता, त्यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरात्मक कारवाई सुरू केली. या कारवाईत आतापर्यंत 200 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 145 बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) सैनिक, 17 सुरक्षा कर्मचारी आणि 31 नागरिकांचा समावेश आहे. गेल्या […]

Filed Under: Latest News

गोविंदाशी अफेअरच्या चर्चांवर अखेर 56 वर्षीय अभिनेत्रीने सोडलं मौन; म्हणाली..

February 1, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा एक काळ गाजवणारा अभिनेता गोविंदा गेल्या काही महिन्यांपासून सतत त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गोविंदाची पत्नी सुनीता अहुजाने त्याच्यावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप केला आहे. इतकंच नव्हे तर तिने गोविंदाच्या विरोधात घटस्फोटासाठी अर्जसुद्धा दाखल केल्याचं म्हटलं गेलं होतं. एकेकाळी गोविंदाचं अभिनेत्री नीलम कोठारीशी अफेअर असल्याच्याही चर्चा होत्या. या चर्चांवर आता खुद्द नीलमने प्रतिक्रिया दिली […]

Filed Under: entertainment

Budget 2026: अघोषित संपत्तीवर आता थेट दंड, बजेटमध्ये आयकराबाबत काय घोषणा? 1 एप्रिलपासून बदल लागू

February 1, 2026 by admin Leave a Comment

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2026-27 या वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात आरोग्य, कृषी, पर्यटन, पायाभूत सुविधा आणि इतर क्षेत्रांसाठीही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पात आयकरविषयी काय घोषणा होईल, याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. तर 1 एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागू होणार आहे. आयकर परतावा भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात […]

Filed Under: india

GK : कोणत्या राज्यातून होतात सर्वात जास्त कलेक्टर व IPS? वाचून चकितच व्हाल!

February 1, 2026 by admin Leave a Comment

उत्तर प्रदेश (सर्वाधिक यशस्वी राज्य): भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले हे राज्य युपीएससी परीक्षेत सातत्याने प्रथम क्रमांकावर राहिले आहे. 2024 च्या निकालात शक्ती दुबे (AIR 1) ही उत्तर प्रदेशचीच आहे. गेल्या 5 वर्षांपैकी 4 वेळा याच राज्याच्या विद्यार्थ्यांनी देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. बिहार (दुसऱ्या क्रमांकावर): प्रशासकीय सेवांचे माहेरघर मानले जाणारे बिहार हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर […]

Filed Under: india

IND vs PAK : पाकिस्तानचा टीम इंडिया विरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार, ट्रॉफी चोर नक्वीची नवी चाल

February 1, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत 15 फेब्रुवारीला टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या हायव्होल्टेज सामन्याची क्रिकेट विश्वाला प्रतिक्षा आहे. मात्र या स्पर्धेआधी पाकिस्तानने मोठा निर्णय घेतल्याचं समजतंय. पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या सामन्यात खेळणार नसल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानने टीम इंडिया विरुद्धच्या या सामन्यावर बहिष्कार […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 781
  • Page 782
  • Page 783
  • Page 784
  • Page 785
  • Interim pages omitted …
  • Page 1054
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • कानावर केस असणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात लवकरच होणार मोठे बदल, सामुद्रिक शास्त्राने वर्तवले मोठे भाकीत
  • अशा भोसलेंबाबतच्या या 5 अननोन गोष्टी माहीत आहे का? तिसरी गोष्ट सर्वांनाच अभिमान वाटणारी
  • रेल्वे प्रवास करताना अप आणि डाऊन यामध्ये नेमका फरक काय? तुमचा गोंधळ होईल कायमचा दूर
  • Rohit Pawar On Ashok Kharat Case | भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; रोहित पवारांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा
  • Oil Crisis : बांग्लादेशवर रशियाकडून तेल विकत घेऊन भारतात पाठवण्याची वेळ आली, कारण त्या शिवाय त्यांच्याकडे दुसरा ऑप्शनच नाही

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in