सांगली शहरातील टिळक चौकात काल रात्री मोठा अपघात घडल्याची गंभीर घटना समोर आली आहे. स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, मध्यधुंद अवस्थेत असलेला एका कार चालकाने आपल्या इनोव्हा गाडीने चौकात उभ्या राहणाऱ्या 15 ते 16 जणांना धडक दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये सामान्य नागरिकांसह जवळच असलेल्या रिक्षा स्टॅंडवरील लोकांना, तसेच चार ते पाच पोलिसांना देखील धडक दिली […]
पाकिस्तानला अत्यंत मोठा धक्का, मित्र देशानेच केली मोठी पोलखोल, थेट पाकची…
आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एका मागून एक धक्के बसताना दिसत आहेत. तुर्की पूर्वीपासूनच पाकिस्तानचा चांगला मित्र राहिला. मात्र, आता तुर्कीनेही अत्यंत मोठा झटका पाकला दिला. यामुळे पाकिस्तानच्या अडचणीत चांगलीच मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. अंकाराने स्पष्ट केले आहे की सौदी अरेबिया आणि पाकिस्तानसोबत कोणत्याही बहुपक्षीय संरक्षण करारात सामील होणार नाहीत. भारताने ज्याप्रकारे पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे […]
कुटुंबाच्या जबाबदारीमुळे 12 व्या वर्षी केला डान्स, एका रात्रीत बनली स्टार, आज संपूर्ण बॉलिवूड तिच्या गाण्यावर थिरकतो, ओळखलं का?
Bollywood Actress : बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी खूपच कमी चित्रपट करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ज्यामध्ये काही अभिनेत्री त्यांच्या चित्रपटामुळे तर काही अभिनेत्री फ्लॉप चित्रपट देऊन त्यामधील गाण्यामुळे प्रचंड चर्चेत आल्या. अशीच एक अभिनेत्री 1980 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत तिच्या अभिनयाने आणि वेगळ्या शैलीमुळे प्रचंड चर्चेत आली होती. जिचं नाव कल्पना अय्यर. ‘हरी ओम’, ‘जब छाए […]
मोमोज हवे तर सोनं आणं… मुलाने घरातून चोरले तब्बल 86 लाखांचे दागिने
उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही मोमो विक्रेत्यांवर एका मुलाला त्याच्या घरातून लाखो रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने चोरण्यासाठी आमिष दाखवल्याचा आरोप आहे. ही घटना रामपूर फॅक्टरी पोलिस स्टेशन परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भगवानपूर तिवारी […]
घड्याळात ’11:11′ वाजताच मागितलेली इच्छा खरंच पूर्ण होते का? काय आहे गुपित?
घड्याळात अचानक ‘११:११’ वाजलेले दिसले आणि त्या क्षणी मनापासून इच्छा मागितली तर ती खरंच पूर्ण होते का? ही फक्त एक लोकप्रिय अंधश्रद्धा आहे की यात काही सत्य आहे? अनेकजण आकर्षणाचा नियम (Law of Attraction), मॅनिफेस्टेशन तंत्रे आणि अशा गोष्टींबद्दल बोलतात. काहीजण व्हिजन बोर्ड बनवतात, तर काही उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहतात. याच श्रेणीत येते घड्याळात ११:११ […]
Sanjay Raut : विमानात 6 लोक होते, तर 5 मृतदेह कसे मिळाले? संजय राऊतांचा सवाल
संजय राऊत यांनी अजित पवार संबंधित एका कथित विमान दुर्घटनेबद्दल अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. राऊतांच्या म्हणण्यानुसार, विमानात सहा लोक होते, परंतु दुर्घटनेनंतर केवळ पाच मृतदेह सापडले. सहावी व्यक्ती कोण होती आणि तिचा मृतदेह का सापडला नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. याव्यतिरिक्त, दुर्घटनेनंतर इतर सर्वकाही जळून खाक झाले असताना, दादांजवळील महत्त्वाच्या फाईल्सचे कागद […]