टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत चौकार आणि षटकारांचा वर्षाव होणार यात काही शंका नाही. भारतीय क्रीडाप्रेमींच्या अभिषेक शर्माकडून फार अपेक्षा आहेत. तसेच सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याही या यादीत असणार आहेत. इतर संघाचे खेळाडूही या स्पर्धेत असणार आहेत. असं असातना आतापर्यंत झालेल्या स्पर्धेत कोणते खेळाडू सिक्सर किंग ठरले आहेत ते जाणून घेऊयात.. (Photo- PTI) टी20 वर्ल्डकप […]
GK : इथं सोनं खरेदी करणं अशक्य, 1 ग्रॅमसाठी लागतात तब्बल…आकडा वाचून थक्क व्हाल!
सध्याची जागतिक परिस्थिती पाहता सोने आणि चांदीचा भाव चांगलाच वाढत आहे. अस्थिर भू-राजकीय परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून या दोन्ही मौल्यवान धातूंकडे पाहिले जात आहे. त्यामुळे इराण या देशात सोन्याचा भाव किती असेल, असे विचारले जात आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय) सध्या इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत. तेथील सत्ताधाऱ्यांविरोधात लोक मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत. या […]
मनिष मल्होत्रांचा सल्ला, अभिनय क्षेत्रात आली पण मिळालं नाही यश, बहिण आहे टॉप अभिनेत्री
बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत दरवर्षी शेकडो तरुण-तरुणी मोठी स्वप्ने घेऊन येतात. मात्र, केवळ ओळखी, मोठे नाव किंवा दिग्गजांची शिफारस यामुळे यश मिळेलच असे नाही हे वास्तव अनेकदा समोर येते. या ग्लॅमरच्या दुनियेत कधी कधी त्या व्यक्तीचीही चमक फिकी पडते, जिच्या करिअरला घडवण्यासाठी मोठमोठ्या नावांनी स्वतः पुढाकार घेतलेला असतो. अशीच एक कहाणी आहे बॉलिवूडची ‘शरारा गर्ल’ म्हणून […]
Cricket : सूर्यकुमारशिवाय टीम खेळणार, यशस्वीचा समावेश, संघ जाहीर, सामना कधी?
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला काही दिवस बाकी आहेत. टीम इंडियाने 7 फेब्रुवारीपासून होणाऱ्या या स्पर्धेसाठी जोरात सरावाला सुरुवात केली आहे. तर दुसऱ्या बाजूला देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत आता उपांत्य पूर्व अर्थात क्वार्टर फायनल फेरीतील सामने खेळवण्यात येणार आहेत. हे 8 संघातील 4 सामने एकाच दिवशी 6 […]
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी आणखी एक खेळाडू दुखापतग्रस्त, खांद्याच्या दुखापतीमुळे आऊट
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी मोजून दोन ते तीन दिवस शिल्लक राहिले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वच संघांनी कंबर कसली असून जोरदार सराव सुरू आहे. पण या स्पर्धेपूर्वी श्रीलंकेला धक्का बसला आहे. कारण श्रीलंकेचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज एशान मलिंग दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्याला टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला मुकावं लागलं आहे. श्रीलंकन मिडिया रिपोर्टनुसार, इंग्लंडविरूद्धच्या […]
Parliament Budget Session | चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ; राहुल गांधी–राजनाथ सिंह यांच्यात शाब्दिक चकमक
लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान सत्ताधारी पक्षाकडून जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. चीन आणि भारताच्या सीमेवरील परिस्थितीचा उल्लेख करताना राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले. माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, चीनने भारताच्या हद्दीत चार तंबू ठोकले असल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. मात्र हे […]