• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जळगाव महापालिकेत महापौर-उपमहापौर पदाचा सस्पेन्स अखेर संपला, कोणाची वर्णी?

February 3, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपला एकहाती सत्ता मिळाली आहे. महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महापौर कोण होणार याची उत्सुकता पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून जळगावच्या राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. जळगाव महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपच्या दीपमाला काळे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. तर उपमहापौर पदासाठी शिवसेना […]

Filed Under: india

भाजपा आज घेणार मोठा निर्णय, पुणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर अखेर…

February 3, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून महापाैरपदासाठी आरक्षण सोडत देखील निघाली. मात्र, अजूनही महापाैरपदावरून रस्सीखेच बघायला मिळत आहे. पुणे महापालिका भाजपाच्या हाती गेली. मुंबई, ठाणे, कल्याण डोबिंवली, उल्हासनगर अशा महत्वाच्या महापालिकांवर भाजपासह शिवसेना शिंदे गटाने मोठा विजय मिळाला. भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने युती म्हणून या निवडणुका लढवल्या होत्या. राज्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी […]

Filed Under: Latest News

Horoscope Today 3rd February 2026 : भावा-बहिणींसोबत मिटेल दुरावा, मूव्हीचा प्लान आणि… वाचा आजचं भविष्य

February 3, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 3rd February 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]

Filed Under: Latest News

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रावर मोठं संकट! तब्बल 8 जिल्ह्यांना मोठा इशारा, विजांच्या कडकडाटासह…

February 3, 2026 by admin Leave a Comment

राज्यात मागील काही दिवसांपासून तापमानात मोठी चढउतार बघायला मिळत आहे. त्यामध्येच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ऐन फेब्रुवारी महिन्यात पाऊस होत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस अशी स्थिती आहे. जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार या राज्यांमध्ये कडाक्याची थंडी आहे. मात्र, त्या तुलनेत राज्यातील […]

Filed Under: india

Gold Rate : बापरे! सोन्याचा भाव थेट 3 लाख रुपये, आकडा पाहून सामान्यांची उडाली झोप!

February 3, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. जागतिक पातळीवरील अस्थिरता आणि अनेक देशांमध्ये निर्माण झालेली युद्धजन्य स्थिती यामुळे सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे. याच कारणामुळे सोने आणि चांदीच्या भावात भविष्यात किती वाढ होईल, असे सामान्यांकडून विचारले जात आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर तर सोन्याच्या भावात मोठी […]

Filed Under: india

ajit dada plane crash : अजितदादा विमान अपघात प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा, माजी मंत्र्याने केली मागणी

February 3, 2026 by admin Leave a Comment

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी मुंबईहून बारामतीला येत असताना विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर राजकारण ढवळले आहे. या अपघाताचा घटनाक्रम आणि त्यानंतर अनेक नेत्यांनी या प्रकरणावर संशय व्यक्त केला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या अपघातात सुरुवातीला अजितदादांसह […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 766
  • Page 767
  • Page 768
  • Page 769
  • Page 770
  • Interim pages omitted …
  • Page 1067
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026 Points Table : हैदराबादला दुसऱ्या विजयासह मोठा फायदा, थेट 3 संघांना पछाडलं, नंबर 1 कोण?
  • SRH vs RR : प्रफुल हिंगे-साकिब हुसैनचा कहर, हैदराबादने विजयरथ रोखला, राजस्थानचा 57 धावांनी धुव्वा
  • GK : भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? निसर्ग सौंदर्य पाहून प्रेमात पडाल
  • एक अब्ज डॉलर द्या आणि देशाच्या सर्वात सुंदर मुलीशी लग्न लावा, युंगाडाच्या सैन्य प्रमुखाची तुर्कीकडे अजब मागणी
  • एक चूक अन् 11 जण दगावले, कल्याण – अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in