Arijit Singh Restaurant Heshel: प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक अरिजीत सिंग याने पार्श्वगायनातून संन्यास घेत चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत अरिजीत याने पार्श्वगायनातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली. भारतीय चित्रपट संगीतातील सर्वात ओळखल्या जाणाऱ्या आवाजांपैकी एक, अरिजीत सिंग याने त्यांच्या चाहत्यांचे गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यावर असलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभार मानले. पार्श्वगायक म्हणून […]
US Tariff On India : आता टॅरिफ कमी केलाय, पण अमेरिकेने भारतासमोर ठेवलीय मोठी अट
भारत आणि अमेरिकेमध्ये सोमवारी एक ऐतिहासिक ट्रेड डील झाली. यानंतर व्हाइट हाऊसकडून एक स्टेटमेंट समोर आलय. व्हाइट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केलं की, भारत रशियाकडून तेल खरेदी कमी करेल तेव्हाच व्हाइट हाऊस भारतावरील अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ हटवेल. भारत रशियाकडून तेल खरेदी फक्त कमी करणार नाही, तर पूर्णपणे बंद करेल असा दावा अमेरिकन अधिकाऱ्याने […]
Gold Jewellery Import: परदेशातून किती आणू शकतो सोन्याचे दागिने? नवीन सीमाशुल्क नियम काय?
New Customs Rules For Gold Jewellery: भारतात येणार्या प्रवाशांसाठी सरकारने मोठा बदल केला आहे. नवीन नियमातंर्गत आता प्रवाशी पहिल्यापेक्षा अधिक किंमतीच्या वस्तू शुल्कमुक्त आणू शकतात. त्याचा फायदा सोन्याचे दागिने, वैयक्तिक सामान, साहित्याच्या खरेदीसाठी होईल. पर्यटक आणि परदेशी प्रवाशांना त्याचा फायदा होईल. Baggage Rules 2026 हा 2 फेब्रुवारी 2026 पासून लागू झाले आहेत. नवीन बॅगेस नियम […]
तुम घाटी लोग सुधरोगे नही… प्रसिद्ध बिल्डरकडून मराठी तरुणाला जातीवाचक शिवीगाळ, नंतर जे घडलं ते…
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठी विरुद्ध अमराठी हा वाद प्रचंड विकोपाला गेला आहे. त्यातच आता मुंबईत पुन्हा एकदा मराठी माणसाचा अपमान आणि जातीवाचक द्वेषाची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिक आणि रहेजा होम्सचे मालक सुशील रहेजा यांनी आपल्याच कार्यालयात काम करणाऱ्या एका मराठी शिपायाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. […]
प्रसिद्ध अभिनेत्री आणि तिच्या बहिणीत फक्त 6 महिन्याचा गॅप? असं कसं? नेटकरी लागले डोकं आपटायला
Disha and Khushboo Patani : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी ही तिच्या ग्लॅमरस लाइफस्टाइल, फिटनेस आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. मात्र, अलीकडे दिशा नाही तर तिची बहीण खुशबू पाटनी सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली खुशबू विविध मुद्द्यांवर परखड मत मांडताना दिसते तसेच ती नियमितपणे तिचे व्हिडीओ चाहत्यांसाठी […]
Bigg Boss Marathi 6: राकेश बापटची पहिली बायको पुन्हा अडकणार विवाहबंधनत! तिचं देशाच्या बड्या नेत्यासोबत खास कनेक्शन
Bigg Boss Marathi 6: अभिनेता राकेश बापट सध्या ‘बिग बॉस मराठी’ सीझन 6 मध्ये दमदार खेळी करताना दिसत आहे. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या राकेश याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. याआधी देखील राकेश हिंदी बिग बॉसमध्ये दिसला आहे. लोकप्रिय अभिनेता असल्यामुळे राकेश त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. राकेश याची पहिली […]