आजच्या जगात, चांगली पदवी किंवा कौशल्ये असणे पुरेसे नाही; तुमचे व्यक्तिमत्व तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्ही कसे बोलता, कसे वागता आणि इतरांसमोर स्वतःला कसे सादर करता या सर्व गोष्टी मिळून तुम्हाला एक वेगळी ओळख देतात. अनेकदा आपण पाहतो की, एखाद्या व्यक्तीला सर्व बाजूंनी प्रशंसा मिळते. तर दुसरीकडे, काही लोक चांगले असूनही इतरांना आवडत नाहीत. आकर्षक व्यक्तिमत्व […]
आजही तो येणारच! मोठा इशारा, तब्बल इतक्या जिल्ह्यांमध्ये संकट, पुढील..
राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सतत हजेरी लावताना दिसला. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. गेल्या आठ दिवसांपेक्षाही अधिक काळापासून अवकाळी बरसताना दिसत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंब्याचेही नुकसान झाले. दरम्यान गेल्या अनेक दिवसानंतर राज्यातून अवकाळीचे ढग कमी झाले आहेत. मात्र, काही भागात आजही पावसाचा इशारा देण्यात आला. आज राज्यातील तापमानात चढउतार […]
Cricket : जसप्रीत बुमराह-संजू सॅमसनमध्ये टफ फाईट, आता Icc फैसला करणार, कोण ठरणार सरस?
भारतात सध्या आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाचा थरार सुरु आहे. त्याआधी यजमान टीम इंडियाने भारतात सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात न्यूझीलंडला पराभूत करुन टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपली मोहोर उमटवली. भारत यासह सलग दुसऱ्यांदा आणि सर्वाधिक तिसऱ्यांदा टी 20i वर्ल्ड कप जिंकणारा संघ ठरला. भारताला वर्ल्ड कप जिंकवण्यात विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याने प्रमुख भूमिका […]
GK : भारतात फोन नंबर फक्त 10 अंकीच का असतो? वाचा रंजक कारण
Mobile Nमोठ्या लोकसंख्येचे नियोजन: भारताची लोकसंख्या प्रचंड असल्याने, प्रत्येकाला एक वेगळा (Unique) नंबर मिळावा यासाठी 10 अंकी क्रमांकाची निवड करण्यात आली आहे.umber अब्जावधी कॉम्बिनेशन्स: 10 अंकी नंबरमुळे 0 ते 9 या अंकांपासून 1000 कोटी (10 अब्ज) वेगवेगळे नंबर तयार करण्याची क्षमता मिळते, ज्यामुळे भविष्यातील गरज पूर्ण होऊ शकते. नॅशनल नंबरिंग प्लॅन: ही व्यवस्था 'नॅशनल नंबरिंग […]
13 वर्ष लहान अभिनेत्रीच्या प्रेमात होते रजनीकांत, घरी पोहोताच झालेला अपशकुन… तिच्या मृत्यूने हादरलेला देश
साउथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतातच नाही तर, जगभरात फार मोठी आहे. रजनीकांत यांचा कूल अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडतो. रजनीकांत यांच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कोणाला माहितीन नाही. आज रजनीकांत त्यांच्या कुटुंबियांसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत, पण एक काळ असा देखील होता, जेव्हा रजनीकांत स्वतःपेक्षा 13 […]
American Tariff : युद्धविराम होताच डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा धक्का, थेट 50 टक्के टॅरिफची घोषणा, चिंता वाढली
अखेर अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला आहे. पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला. इराण, अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू होतं, या युद्धाचा फटका हा केवळ या तीनच देशांना बसला नाही, तर या युद्धामुळे संपूर्ण जग मोठ्या संकटात सापडलं होतं. इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद केल्यामुळे जगात मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं होतं. त्यामुळे […]