आजच्या काळात स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. पण जेव्हा हाच फोन स्लो होतो किंवा अडकायला लागतो, तेव्हा कामात व्यत्यय येतो. फोन जुना झाला की त्याचा वेग मंदावणे स्वाभाविक असले, तरी काही सेटिंग्ज बदलून तुम्ही त्याचा परफॉर्मन्स सुधारू शकता. अनेकदा ॲप्स वापरताना मोठ्या प्रमाणात कॅशे डेटा जमा होतो. यामुळे मेमरी भरते आणि फोन […]
T20 Ranking : इशान किशनने एका मालिकेत केली कमाल, 32 खेळाडूंना झटक्यात टाकलं मागे
टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा थरार पुढच्या एक महिनाभर रंगणार आहे. प्रत्येक सामन्यानंतर समीकरण बदलताना दिसणार आहे. त्यामुळे या स्पर्धेची रंगत उत्तरोउत्तर वाढत जाणार यात काही शंका नाही. असं असताना टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी आयसीसीने टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा वरचष्मा आहे. फलंदाजांच्या यादीत अभिषेक शर्मा अव्वल स्थानी विराजमान आहे. तर कर्णधार सूर्यकुमार यादवलाही […]
Multibagger Stock: या शेअरची बाजारात डरकाळी; 4,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा, आता रॉकेट भरारी
RDB इन्फ्रास्ट्रक्चर अँड पॉवर या शेअरने बाजारात मोठी मजल मारली. आज 4 फेब्रुवारी रोजी इंट्राडे सत्रात हा शेअर 4 टक्क्यांनी वाढला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या यादीत घेण्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यानंतर या शेअरने ही भरारी घेतली आहे. बुधवारी या स्टॉकने 66.98 रुपयांच्या दिवसभरातील उच्चांक गाठला होता. त्यामुळे ट्रेडर्ससह गुंतवणूकदारांचा फायदा झाला. 16 जानेवारी रोजी हा शेअर 52 […]
शाहिद कपूरच्या अडचणीत वाढ… कुख्यात गुंडाच्या मुलीमुळे सेलिब्रिटी कायद्याच्या कचाट्यात
अभिनेता शाहिद कपूर गेल्या काही दिवसांपासून ‘ओ रोमियो’ सिनेमामुळे चर्चेत आहे. प्रेक्षक देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. पण आता शाहिद कपूर स्टारर ‘ओ रोमियो’ सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. अभिनेता शाहिद कपूर याच्या ‘ओ रोमियो’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घाला… अशी मांगणी करत हुसेन उस्ताराच्या मुलीने न्यायालयात धाव घेतली आहे. पुढील आठवड्यात प्रसिद्ध होणाऱ्या शाहिद […]
रशियाची भारताला सर्वात मोठी ऑफर, घोषणा होताच अमेरिकेत भूकंप, ट्रम्प यांच्या स्वप्नांचा चुराडा?
अमेरिका आणि भारतामध्ये ट्रेड डीलची घोषणा झाली आहे, मात्र अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे वारंवार अशी मागणी करत आहेत, की भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये, त्याऐवजी त्यांनी व्हेनेझुएलाकडून तेलाची खरेदी करावी, मात्र भारतानं याबाबत आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे, ज्या देशांवर प्रतिबंध आहे, अशा देशांकडून आम्ही तेलाची खरेदी करणार नाही, अमेरिकेनं भारतावर भारत […]
एकनाथ शिंदे यांच्या सभेला शिवसेनेतील मोठ्या नेत्याची दांडी, नाराजीची चर्चा
धाराशिव जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत आहेत. माजी मंत्री तानाजी सावंत यांची नाराजी चर्चेचा विषय असते. आता माजी मंत्री तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला दांडी मारली. जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित असताना आमदार तानाजी सावंत मात्र गैरहजर होते. मंत्रिमंडळात डावलल्यापासून आमदार तानाजी सावंत पक्षाच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कायम गैरहजर दिसतात. […]