China Creepy Traditions: वाईट आत्मा आणि वा नकारात्मक शक्तींपासून वाचण्यासाठी जगभराती विविध उपाय केले जातात. परंतू दृष्ट आत्म्याला दूर करण्यासाठी चीनचे लोक अजिब परंपरा पाळत असतात. ज्यांना ऐकून तुम्हाला धक्का बसेल…आणि भीतीही वाटेल… चीनमध्ये वाईट आत्म्याला दूर करण्यासाठी तसेच नकारात्मक ऊर्जेपासून वाचण्यासाठी काही विचित्र प्रथा पाळल्या जातात. ज्या ऐकून तुम्हाला धक्का बसेल. प्राचीन काळापासून चीनमध्ये […]
मंगलादित्य राजयोग : 5 राशींच्या गोल्डन पिरीयडची सुरुवात! करियरमध्ये यश; बँक बॅलन्सही वाढेल
ग्रहांचा सेनापती मंगळ 7 डिसेंबर 2025 रोजी वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश केला आहे आणि तो 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत याच राशीत राहील. त्यानंतर आता 16 डिसेंबर रोजी ग्रहराज सूर्य धनु राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे धनु राशीत मंगळ आणि सूर्य यांची युती होईल. ज्योतिषशास्त्रात याला अत्यंत शुभ मानला जाणारा मंगलादित्य राजयोग म्हणतात. धनु राशीत मंगळ […]
TV9 नेटवर्कचा AI² अवॉर्ड्स 2026 सोहळा रंगणार, एआय आणि क्रिएटीव्हिटीच्या संगमाला मिळणार नवी ओळख
TV9 नेटवर्कने AI² अवॉर्ड्स 2026 ( AI² Awards 2026) ची सुरुवात केली आहे. ही अनोखी मोहिम आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आर्टिस्टीक इमॅजिनेशनच्या संगमाला पुढे नेत आहे. याचा उद्देश्य चित्रपट निर्मितीत AI टूल्सचा वापर करुन नवीन कहाणी तयार करणे हा आहे. पुरस्कार मिळणारे चित्रपट WITT News9 ग्लोबल समिट 2026 मध्ये नवी दिल्लीत प्रदर्शित केले जाणार आहे, येथे […]
सत्या नडेला यांनी घेतली PM मोदींची भेट, AI हब बांधण्यासाठी 17.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार
जगात सध्या एआयची चर्चा आहे. संपूर्ण जगाचे भविष्य हे एआयच्या हातात आहे. त्यामुळे सर्वच देशांमध्ये एआय हब तयार करण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. अशातच आता मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीत मायक्रोसॉफ्टने भारतात 17.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. ही कंपनीची आतापर्यंतची आशियातील सर्वात मोठी […]
100 ग्रॅम डाळीत 24 ग्रॅम प्रथिने? काळ्या आणि पिवळ्या डाळी शरीराला प्रथिने देतात का? जाणून घ्या
100 ग्रॅम डाळीमध्ये 24 ग्रॅम प्रथिने आहेत का? काळ्या आणि पिवळ्या डाळी खरोखरच शरीराला प्रथिने देतात का? आज आम्ही तुम्हाला याचविषयीची माहिती सांगणार आहोत. प्रथिनेला मॅक्रोन्यूट्रिएंट म्हणतात, कारण शरीराला दररोज मोठ्या प्रमाणात आवश्यक असते. यात विविध प्रकारचे अमीनो ऍसिड असतात, जे नवीन स्नायू आणि पेशी तयार करण्यास मदत करतात. मजबूत हाडे राखण्यासाठी आणि पेशी दुरुस्त […]
Video : तिलक वर्माने मारलेला षटकार पाहीला का? चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. या सामन्यात भारताने 20 षटकात 6 गडी गमावले आणि 175 धावा केल्या. भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वोत्तम खेळी केली. त्याने 28 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकार मारत नाबाद 59 धावा केल्या. त्यानंतर तिलक वर्माने 26 धावांची खेळी […]