राजधानी दिल्लीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध पान मसाला कंपन्या कमला पसंद आणि राजश्री यांचे मालक कमल किशोर चौरसिया यांची सून दीप्ती चौरसिया यांनी आत्महत्या केली आहे. दीप्ती यांनी मंगळवारी सायंकाळी दिल्लीतील वसंत विहार येथील राहत्या घरी आपले जीवन संपवले आहे. दीप्ती यांचा मृतदेह छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. […]
जेवताच पोट फुगते का? ‘हे’ 6 उपाय पोटात सडणारी घाण लवकर नष्ट करेल, जाणून घ्या
तुम्हाला पोटाची समस्या आहे का? तुम्ही जेवताच थेट पॉटीमध्ये जाता का, तुम्हाला वारंवार गॅसचा त्रास होतो, तुमचे पोट नेहमी फुगल्यासारखे वाटते, कधी बद्धकोष्ठता तर कधी अतिसार? जर होय, तर दररोज पोटाच्या सामान्य समस्या नाहीत, हे शक्य आहे की आपण IBS म्हणजेच इरिटेबल बॉवेल सिंड्रोमने ग्रस्त आहात आणि आपल्याला माहित नाही. IBS म्हणजे काय? IBS ही […]
Tere Ishq Mein X Review: कसा आहे धनुष आणि क्रिती सेनॉनचा ‘तेरे इश्क में’ सिनेमा? वाचा रिव्ह्यू
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि साऊथ स्टार धनुष हे पहिल्यांदाच ‘तेरे इश्क में’ या चित्रपटात एकत्र काम करताना दिसत आहेत. हा चित्रपट 28 नोव्हेंबरला सिनेमागृहांत प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळाली. आज अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे या चित्रपटाची कथा काय आहे? चित्रपट कसा आहे […]
Dharmendra: धर्मेंद्र यांचं निधन दोन दिवसाआधीच झालं होतं? बड्या अभिनेत्रीचा दावा; म्हणाली, ते माझ्या स्वप्नात…
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर रोजी निधन झाले. निधनानंतर लगेचच अभिनेते धर्मेंद्र यांचे घाईघाईत अंत्यसंस्कारही करण्यात आले. त्यांचे अंतिम दर्शन घेण्याची फॅन्सची इच्छा देखील अपूर्ण राहिली. आता त्यांच्या निधनाबाबत बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीने धक्कादायक दावा केला आहे. तिने सांगितले की धर्मेंद्र यांचे निधन दोन दिवस आधी झाले होते. ही अभिनेत्री कोण आहे? तिने नेमकं […]
या मंदिरात आधी व्हायचे भरपूर विवाह, परंतू अचानक लागली बंदी, असे काय घडले ?
Someshwara Swamy Temple: कर्नाटक राज्यातील बंगळुरु स्थित हलासुरु येथील सोमेश्वर स्वामी मंदिरात गेल्या काही वर्षांपासून विवाहाचे कार्यक्रम बंद आहेत. या संदर्भात मंदिराच्या व्यवस्थापन स्पष्टीकरण दिले आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार या मंदिरा संदर्भात चुकीची माहिती पसरण्यापासून रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. श्री सोमेश्वर स्वामी मंदिरात गेल्या ६ ते ७ वर्षांपासून विवाह समारंभ बंद आहेत. याआधी मंदिरात […]
अंडी, चिकन वा पनीर, कोणात आहे जास्त प्रोटीन ? पाहा कोणी काय खावे?
Best Protein Source : प्रोटीन आपल्या शरीराच्या विकासासाठी सर्वात महत्वाच्या तत्वांपैकी एक आहे. प्रोटीन शारीरिक विकासासोबत मसल्स वाढवणे आणि रिकव्हरी करण्यासाठी आवश्यक आहे. अशात प्रोटीनची गरज पूर्ण करण्यासाठी लोक चिकन, अंडी आणि पनीरचे सेवन करतात. परंतू अनेक लोक कन्फ्युज असतात की प्रोटीनसाठी काय खाणे योग्य ठरेल. आजच्या स्टोरीत आपण या प्रश्नाचे उत्तर शोधूयात…. चिकन – […]