भारताची प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) ही नेहमीच चर्चेच्या झोतात असते. तिचा खेल असो किंवा वैयक्तिक आयुष्य, तिने घेतलेले निर्णय, तिचं वक्तव्य, मुलाखती, स्पॉटलाइट नेहमी तिच्यावर असतो. काही वर्षांपासून ती वैयक्तिक आयउष्यामुळे जास्त चर्चिली गेली. सानिया आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaiab Malikयांचा विवाह मोडला, त्यांनी घटस्फोटाची घोषणा केली आणि ते वेगळे झाले. […]
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानाच्या घरचं लग्न आणि भारतीयांची एन्ट्री… शत्रू राष्ट्रात संतापाचं वातावरण
भारत आणि पाकिस्तान मधील संबंध कायम संवेदनशील राहिले आहेत. फाळणी झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये अनेकदा वातावरण तापलं होतं. एप्रिल 2025 मध्ये पहलगाम हल्ल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली आणि दोन्ही देश युद्धाच्या जवळ असल्याचं चित्र होतं… आता पाकिस्तान एका वेगळ्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ याच्या कुटुंबातील लग्नाच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर […]
सौंदर्याने अभिनेत्रींना टक्कर देणारी आर्या आंबेकर का होतेय प्रचंड ट्रोल, कारण ऐकून तुम्ही…
मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. आपल्या सुमधूर आवाजाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारी आर्या यावेळी मात्र नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला सामोरी जात आहे. विशेष म्हणजे तिच्या कोणत्याही वादग्रस्त वक्तव्यामुळे नाही तर एका साध्या सोशल मीडिया पोस्टमुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. नुकतीच आर्या आंबेकरने तिच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही […]
Divorce : मी या मतलबी स्त्रीला..एका मोठ्या राजकीय कुटुंबात होणार घटस्फोट, बायकोला थेट म्हटलं की…
समाजवादी पार्टीचे सुप्रीमो अखिलेश यादव यांचा भाऊ प्रतीक यादव पत्नी अपर्णा यादवला घटस्फोट देणार आहे. मुलायम यांच्या कुटुंबातील सूनबाई अपर्णा यादव भाजप महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत. त्यांनी समाजवादी पार्टीवर अनेकदा टीका केली आहे. प्रतीक यादव यांनी इन्स्टावर पोस्ट शेअर करुन अपर्णाला कुटुंब तोडणारं ठरवलं. “मी या मतलबी स्त्रीला लवकरात लवकर घटस्फोट देणार आहे. हिने माझ्या […]
त्वचेर दिसणारे हे डाग असू शकतात डायबिटीजची लक्षणे, वाचा नेमके कसे असतात?
डायबिटीज हा जगभरातील सर्वात सामान्य क्रॉनिक मेटाबॉलिक आजारांपैकी एक आहे. हा आजार फक्त दैनंदिन जीवनावर परिणाम करत नाही, तर दीर्घकाळात गंभीर गुंतागुंती निर्माण करू शकतो. हाय ब्लड शुगरचे संकेत अनेकदा त्वचेवर स्पष्ट दिसू लागतात. हे लक्षण वेळीच ओळखणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून आजार गंभीर स्वरूप घेण्याआधीच उपचार सुरू करता येतील. चला जाणून घेऊया डायबिटीजशी संबंधित […]
मुंबईत विना कपडे रस्त्यावर धावत होती ही अभिनेत्री, जिला होता गंभीर आजार, मृत्यूनंतरही 3 दिवस….
बॉलिवूडची प्रसिद्धी आणि अफाट पैसा पाहून अनेकांना वाटते की कलाकारांचे आयुष्य सुंदर असते. मात्र, या चमकदार दुनियेच्या पडद्यामागे अनेकदा एक भयावह अंधार लपलेला असतो. 70 च्या दशकातील सर्वात सुंदर, बोल्ड आणि महागड्या अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री त्याचे एक उदाहरण आहे. आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत त्यांचे नाव परवीन बाबी आहे. इतकी मोठी स्टार असूनही तिच्या […]