समय से पहले और किस्मत से ज्यादा न किसी को मिला है और न मिलेगा… अशी एक म्हण आहे. म्हणजेच तुमची वेळ येईपर्यंत आणि तुमच्या नशीबात असेल तेवढचं तुम्हाला मिळतं. काइम जॅमीसन हा खेळाडू याचं उत्तम उदारहण म्हणू शकतो. पुढल्या महिन्यात, म्हणजेच 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी त्याला न्यूझीलंड संघात स्थान देण्यात आले नव्हते. […]
400 कोटींचा खर्च, 64 टक्क्यांहून अधिक तोटा; सुपरस्टारच्या चित्रपटाने निर्मात्यांना केलं कंगाल
एखादा मोठा सुपरस्टार घेऊन निर्मितीवर प्रचंड पैसा खर्च करून बनवलेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरेलच असं नाही. कथा हाच चित्रपटाचा गाभा असतो आणि फक्त कथेच्या जोरावर एखादा चित्रपट सुपरहिट ठरू शकतो. हेच गणित मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या बिग बजेट चित्रपटाला जुळवता आलं नाही. हा चित्रपट दुसरा-तिसरा कोणता नसून साऊथ सुपरस्टार प्रभासचा ‘ द राजा साब’ […]
भारत AI मध्ये आघाडीवर; आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार सज्ज – अश्विनी वैष्णव
केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एआयवर भाष्य केले आहे. अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारत संपूर्ण कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) परिसंस्थेवर काम करत आहे. सध्याची स्पर्धा जगातील आघाडीच्या देशांमध्ये आहे. स्वित्झर्लंडच्या दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक मंचात (डब्ल्यूईएफ) चर्चेदरम्यान, आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिएवा यांनी एआयसाठी देशांच्या तयारीचा एक नवीन निर्देशांक जाहीर केला. यावेळी, […]
शरीराला हायड्रेशन मिळवण्यासाठी किती ग्लास पाणी प्यायले पाहिजेल?
पाणी हे जीवन आहे… ही केवळ म्हण नाही, तर वास्तव आहे. पाण्याशिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण आहे. मानवी शरीरासाठी पाणी खूप महत्वाचे आहे. पाणी आपल्या शरीरासाठी अन्न आणि हवेइतकेच महत्वाचे आहे. असे असूनही, बहुतेक लोक एका दिवसात किती ग्लास पाणी पिणे योग्य आहे याबद्दल संभ्रमित आहेत. काहीजण 8 ग्लासची शिफारस करतात, तर काहींनी 10 ते […]
बॉर्डर 2 चित्रपटाला रिलीजच्या पहिल्याच दिवशी मोठा झटका, थेट शो रद्द, थिएटरबाहेर…
सनी देओलच्या बॉर्डर 2 चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळाली. चाहते या चित्रपटाची मागील काही दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. आज बॉर्डर 2 चित्रपट रिलीज झाला. मात्र, पहिल्याच दिवशी चित्रपटाला मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. बॉर्डर 2 चित्रपटाची सुरूवात मोठ्या ग्रहणाने झाली. ज्यामुळे चित्रपट निर्मात्यांनाही धक्का बसला. प्रजासत्ताक दिनाला तीन दिवस शिल्लक असताना हा चित्रपट […]
प्लेइंग 11 मधून आतबाहेर असण्यावरून अर्शदीप सिंगने दिली प्रतिक्रिया, संघ व्यवस्थापनाची फिरकी घेत म्हणाला..
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने न्यूझीलंडला 48 धावांनी पराभूत केलं. अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात विकेट घेतली आणि न्यूझीलंडवर दबाव वाढवला. त्याने 4 षटकं टाकली आणि 31 धावा दिल्या. असं असलं तरी न्यूझीलंडची फटकेबाजी पाहता अर्शदीपची गोलंदाजी प्रभावी ठरली. पण अर्शदीप सिंगची प्लेइंग 11 मधील जागा […]