‘नेचर जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या नव्या वैज्ञानिक अभ्यासातून धक्कादायक बाब समोर आली आहे. या अभ्यासानुसार, 40 स्तनपान करणाऱ्या आईंच्या दुधाच्या नमुन्यांमध्ये युरेनियमचं प्रमाण अत्यंत उच्च असल्याचं आढळून आलंय. पाटणा इथल्या महावीर कर्करोग संस्थेतील डॉ. अरुण कुमार आणि प्रा. अशोक घोष यांनी हा अभ्यास केला आहे. नवी दिल्लीतील एम्स इथल्या बायोकेमिस्ट्री विभागातील डॉ. अशोक शर्मा यांच्या नेतृत्वाखालील […]
तोंडात वारंवार अल्सर होत आहे, रामदेव बाबांनी सांगितले आयुर्वेदिक उपाय
अनेक लोक वारंवार तोंड येण्याच्या समस्येने त्रस्त असतात. त्यामुळे त्यांना जेवणाचा नीट आस्वाद घेता येत नाही. ही समस्या कमजोर पचन यंत्रणा, विटामिन्स बी -12, आयर्न वा फोलिक एसिडच्या कमतरतेने, शरीरातील उष्णता वाढणे, तणाव, अधिक मसालेदार वा खारट जेवण,धुम्रपान आणि अपुरी झोप यामुळे देखील होऊ शकते. काही वेळा धारदार दांतामुळेही तोंडात जखमा होत असतात. हवामान बदल […]
राज ठाकरेंना मोठा धक्का, प्रमुख नेत्याच्या राजीनाम्याने मनसेत खळबळ, भाजपमध्ये प्रवेश करणार?
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. काही दिवसांनंतर राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वच नेते आणि पक्ष या निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. या निवडणुकीत विजय मिळवून स्थानिक स्वराज्य संस्थेत आपली ताकद दाखविण्याचा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न असणार आहे. मात्र आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. कल्याण ग्रामीणचे […]
आरएसएसला फंडिंग कुठून मिळतं? अखेर मिळालं उत्तर; काय म्हणाले सीएम?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) या संघटनेबाबत सर्वांना माहिती आहे. ही एक हिंदू राष्ट्रवादी, सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना आहे. या संघटनेची स्थापना 1925 मध्ये डॉ. हेडगेवार यांनी नागपूर येथे केली होती. आता या संघटनेचा मोठा विस्तार झाला असून ती विविध क्षेत्रात कार्यरत आहे. आज लखनऊ येथील दिव्य गीता प्रेरणा उत्सवात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी […]
चाकवत भाजीने कोणते आजार बरे होतात? ही भाजी कोणी खाऊ नये ?
चाकवत भाजी हिवाळ्यात भरपूर प्रमाणात बाजारात येत असते. चाकवत भाजीचा आहारात समावेश अनेक वर्षांपासून केला जात आहे.थंडीत खास करुन ही भाजी आवर्जून केली जाते. ही भाजी चवीला तर चांगली असतेच शिवाया शरीरालाही मजबूत बनवते. आयुर्वेदात या भाजीला नैसर्गिकपणे शरीर डिटॉक्स करणारी भाजी म्हटले जाते. चाकवत भाजीला चंदनबटवा आणि हिंदीत बथुआ म्हणतात. या भाजीचे गुणधर्म काय […]
Baba Venga: बाबा वेंगाची 2026साठी थरकाप उडवणारी भविष्यवाणी, रशियातील एक शक्तिशाली नेता…
नवीन वर्ष 2026 सुरु होण्यास फक्त काही महिन्यांचा कालावधी बाकी आहे. दरवर्षीप्रमाणे, हे वर्ष 2025 ही या जगाला अनेक आठवणी देऊन जाईल. मात्र, प्रत्येकाला वाटते की येणाऱ्या वर्षात 2026 मध्ये सर्वकाही चांगले असावे, पण जगभरातील काही ज्योतिषींनी 2026 मध्ये काय घडेल याची भविष्यवाणी केली आहे. यात बाबा वेंगा यांचा उल्लेख प्रमुख आहे. कारण त्यांच्या बहुतेक […]