कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा रोडवरील जॉयस्टीक जंगल या नावाने सुरू असलेल्या एका गेम झोनवर कोळसेवाडी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. यावेळी गेम झोनच्या मालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. या बेकायदेशीर गेम झोनमध्ये अल्पवयीन शाळकरी मुलांना नियमबाह्य पद्धतीने प्रवेश दिला जात होता. तसेच प्रायव्हेट रूम्समध्ये गंभीर स्वरूपाचे गैरप्रकार आणि अश्लील चाळे सुरू असल्याचे पोलिस तपासात उघड […]
कपाळ लाल मुरुमांनी भरले आहे का? ‘हे’ उपाय जाणून घ्या
अनेक लोक असतात ज्यांच्या चेहऱ्यावर लहान लहान मुरुम असतात. ही अवस्था विशेषत: कपाळावर असते. त्यांचे कपाळ लहान लाल रंगाच्या मुरुमांनी भरलेले आहेत. जर तुम्हीही या परिस्थितीला तोंड देत असाल, तर समजून घेण्याची गोष्ट म्हणजे हे टाळण्यासाठी तुम्ही काय कराल? जर आपले उत्तर असे असेल की ही परिस्थिती टाळण्यासाठी आम्ही अनेक प्रकारचे वैद्यकीय-आधारित मलहम आणि महागडी […]
SMAT 2025: धोनीच्या गोलंदाजाने अभिषेक शर्माला जाळ्यात अडकवलं, एकाच सामन्यात दोनदा आऊट केलं
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत हरियाणा आणि पंजाब हे दोन संघ आमनेसामने आले होते. या स्पर्धेत पंजाबचा संघ अभिषेक शर्माच्या नेतृत्वात मैदानात उतरला आहे. पण अभिषेक शर्मासारखा तगडा कर्णधार आणि फलंदाज असूनही पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात अभिषेक शर्माची कामगिरी काही खास राहिली नाही. या सामन्यात एकदा नाही तर दोनदा बाद झाला. त्याला […]
Perfectus Tea : चहा बनवताना आधी काय टाकायचं, दूध की पाणी? 99 टक्के लोक करतात ही मोठी चूक
भारतीय लोकांसाठी चहा फक्त एक पेय नाही, तर सकाळी आपल्या डोळ्यावरची झोप घालवण्याचा, आपल्याला आलेली मरगळ घालवण्याचा एक रामबाण उपाय आहे. काही लोकांना तर चहा इतका आवडतो, की सकाळी झोपेतून उठल्यानंतर चहा पिल्याशिवाय त्यांचा दिवसच सुरू होत नाही. चहा पिताच त्यांच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारते, त्यांचा थकवा दूर होतो. चहा कितीदा प्यावा याचं असं […]
Local Body Elections: ZP अन् पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा, ‘स्थानिक’ निवडणुकांना कोर्टाचा ग्रीन सिग्नल
महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने नगरपालिका, नगरपंचायत तसेच जिल्हा परिषद निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्यास कोणतीही स्थगिती दिली नाही. त्यामुळे राज्यातील सर्व महापालिका निवडणुका जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, या निवडणुकांवरील निकाल ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या प्रकरणाच्या अंतिम निर्णयाशी बांधील असतील, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. […]
फक्त 90 हजारात दुबईची सैर, युरोप-जपानच्या टूरची किंमत किती? IRCTC खास पॅकेज एकदा पाहाच
रेल्वे प्रवाशांना कॅटरिंग सेवा पुरवणारी आणि या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केलेली IRCTC (Indian Railway Catering and Tourism Corporation) आता मोठ्या प्रमाणात पर्यटन (Tourism) क्षेत्रावर लक्ष केंद्रित करत आहे. रेल्वे कॅटरिंगमध्ये IRCTC ची प्रमुख ओळख असली तरी ही संस्था आता देशातील आणि परदेशातील प्रवासासाठी आकर्षक आणि स्वस्त दरात रेलटूर पॅकेज उपलब्ध करत आहे. IRCTC नागरिकांच्या […]