राजस्थानमधील प्रसिद्ध स्थळांच्या मधोमध एक असे शहर देखील आहे. हे शहर भव्यता, संस्कृतीसाठी खास परिचित आहे. ही संस्कृती तुम्ही बघाच. हे क्षण तुम्ही शांतपणे जपून ठेवाल. होय, बिकानेर. हे शहर येथील किल्ले, हवेल्या, राजवाडे, वाळवंटी रंग आणि स्थानिक संस्कृतीमुळे प्रत्येक पर्यटकाला एक खास अनुभव देते. इतिहास, हस्तकला, स्थापत्य आणि लोकजीवनाची खरी झलक पहायची असेल तर […]
काय प्रचार करायचा तो करा, एक दिवस जास्तीचा मिळालाय… उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
राज्यातील 246 नगरपालिका व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेते प्रचारात व्यस्त आहेत. अशातच आता राज्य निवडणूक आयोगाने प्रचाराच्या वेळेत बदल केला आहे. याआधी 30 नोव्हेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रचाराची मुदत होती. मात्र आता यात वाढ करण्यात आली असून आता नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार […]
GK: चिकट टेपचे किती प्रकार आहेत, कोणता टेप कुठे वापरायचा? 99 टक्के लोकांना माहिती नाही
आपल्या सर्वाच्या घरी चिकट टेप असतो. एखादी वस्तू जोडण्यासाठी किंवा काहीतरी चिकटवण्यासाठी आपल्याला चिकट टेपची आवश्यकता असते. तसेच गिफ्ट पॅक करण्यासाठी, इलेक्ट्रिक कामासाठीही टेपचा उपयोग केला जातो. प्रत्येक कामासाठी वेगवेगळा टेप असतो हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल. आज आपण टेपचे किती प्रकार आहेत आणि त्याचा वापर कुठे केला जातो याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. […]
डिसेंबरच्या गुलाबी थंडीत फिरायला जायचंय? ही ठिकाणे अजिबात मिस करू नका
महाबळेश्वर : तुम्हाला डिसेंबरमध्ये गुलाबी थंडीचा आनंद घ्यायचा असेल तर महाबळेश्वर हा उत्तम पर्याय आहे. या काळात स्ट्रॉबेरीचाही हंगाम सुरू होतो. येथे तु्म्ही आर्थर सीट पॉइंट, विल्सन पॉइंट, वेण्णा लेक (बोटिंग) या ठिकाणांना भेट देऊ शकता. पाचगणी : पाचगणी हे ठिकाण महाबळेश्वरच्या जवळच आहे. येथील निसर्ग आणि दऱ्यांचे दृश्य खूप सुंदर आहे. येथे तुम्ही टेबल […]
‘रोहित शर्मा आणि विराट कोहली नक्कीच 2027चा वर्ल्डकप खेळतील’, भारतीय प्रशिक्षकाचं मोठं विधान
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची क्रिकेटमधील आकडेवारीच सर्व काही सांगते. पण त्यांनी कसोटी आणि टी20 क्रिकेटला रामराम ठोकला आहे. आता फक्त वनडे सामन्यांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. नुकतीच त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका खेळली. या मालिकेत रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपली. तर विराट कोहली दोनदा शून्यावर बाद झाला आणि शेवटच्या वनडे चांगली खेळी करून गेला. […]
भर दुपारी दारु पिणं पडेल महागात! 26 हजारांचा दंड जागेवरच मोजावा लागणार
अनेक समाजात दारू पिणे हे निषेधार्य आहे. पण दारुच्या दुकानांची संख्या गेल्या काही वर्षात कित्येक पट्टीने वाढली आहे. किराणा दुकानावर सुद्धा दारु विक्रीचा विचार काही राज्य सरकारं करत आहेत. तर दारु पिण्याची वेळ शक्यतो संध्याकाळनंतरची मानली जाते. त्याला अनेक सन्मानिय अपवाद असू शकतात. तर काही जण इतर देशात चिल्ड होण्यासाठी, जीवनाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी जातात. […]