भारताचा वनडे आणि कसोटी कर्णधाराला गेल्या सामन्यांपासून क्रिकेटमध्ये सूर काही सापडत नाही. त्यामुळे फलंदाजीला धार करण्यासाठी देशांतर्गत रणजी ट्रॉफीत घाम गाळत आहे. पण यातही शुबमन गिलच्या हाती काही लागलं नाही. सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यातील दोन्ही डावात फेल गेला. पहिल्या डावात तर त्याला खातं खोलता आलं नाही. तर दुसऱ्या डावात फक्त 14 धावांवर खेळ आटोपला. दोन्ही डावात त्याला […]
U19 World Cup: फक्त 58 धावांवर खेळ आटोपला, श्रीलंकेचे 45 चेंडूत 5 विकेट काढले
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या 23व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात श्रीलंकेची वाट लागली. नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय सर्वच बाजूने योग्य ठरला. कारण श्रीलंकेने फलंदाजी करतानाच नांगी टाकली होती. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 18.5 षटकात 58 धावांवर बाद झाला. या सामन्यात श्रीलंकेचे 8 […]
Sai Pallavi : मेकअपशिवाय प्रेमात पाडणारी अभिनेत्री म्हणजे साई पल्लवी, ती कधीच अंग प्रदर्शन करणारे कपडे का घालत नाही?
साई पल्लवी अन्य अभिनेत्रींपेक्षा बिलकुल वेगळी आहे. ती तिच्या चित्रपटात नो मेकअप लूकमध्ये दिसते. ना तिच्या चित्रपटांमध्ये ती छोटे कपडे परिधान करते. छोटे कपडे आणि अंग प्रदर्शन करणारे कपडे परिधान करणं साई टाळते. त्यामागे एक मोठं कारण आहे. साई कॉलेजमध्ये असताना तिच्यासोबत एक घटना घडलेली. तिच्यासोबत घडलेल्या या घटनेबद्दल साई स्वत: बोलली आहे. साईने कॉलेजमध्ये […]
असा शब्द जो लग्न न झालेल्या महिला कधीच बोलू शकत नाहीत, 99 टक्के लोकांना माहिती नसणार उत्तर
अनेकदा आपले आजी आजोबा किंवा आपले जवळचे नातेवाईक, मित्र मंडळी सुद्धा आपल्याला काही कोडे विचारत असतात. त्यांनी देखील ते कुठेतरी ऐकलेलं असतं किंवा वाचलेलं असतं. त्या कोड्यामागे विशिष्ट लॉजिक असतं, ते लॉजिक आपल्याला सापडलं तर आपण सहज त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो, मात्र जर आपल्याला लॉजिक लावता आलं नाही तर आपण त्या प्रश्नाचं उत्तर देऊ […]
Healthy Skin : कोरडी त्वचा होईल ग्लोईंग, फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
त्वचा कोरडी पडल्यावर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी झाल्यामुळे त्वचा रुक्ष, खरबरीत आणि ताणलेली वाटू लागते. सुरुवातीला त्वचेवर पांढरट रेषा दिसतात, खाज सुटते आणि लालसरपणा येतो. कोरडी त्वचा वेळेवर सांभाळली नाही तर भेगा पडणे, जळजळ होणे आणि कधी कधी रक्तस्रावही होऊ शकतो. त्वचेची संरक्षणक्षमता कमी झाल्यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो. […]
पार्टी असो वा सण, अंबानींच्या घरातील तीन कडक नियम, जे प्रत्येकाला पाळावेच लागतात
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब त्यांच्या अलिशान अँटिलिया निवासस्थानामुळे नेहमीच चर्चेत असते. अंबानींचे २७ मजली हे घर जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक मानले जाते. मात्र, या भव्य महालात राहण्यासाठी आणि तिथे वावरण्यासाठी काही कडक नियम बनवले आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे अंबानींच्या घरात मांसाहारी जेवण, मद्यपान आणि बाहेरच्या अन्नावर कायमची बंदी […]