तूप केवळ अन्नाची चवच वाढवत नाही, तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते. बरेच लोक ते पोळीवर टाकून डाळ आणि भाज्यांमध्ये घालून किंवा ग्रेव्हीमध्ये तापवण्यासाठी वापरतात. तुपात जीवनसत्त्वे ए, डी, ई, के तसेच फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि लोह यासारखे पोषक घटक असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात. ह्याच्या नियमित सेवनाने पचनसंस्था मजबूत राहते आणि हाडेदेखील निरोगी […]
IND vs SA 1st T20i : टीम इंडियाचा दणदणीत विजय, कॅप्टन सूर्यकुमारकडून श्रेय कुणाला? हार्दिकबाबत म्हणाला…
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी 20I सामना हा ओडीशा क्रिकेट असोसिएशनच्या कटकटमधील बाराबती स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. टीम इंडियाने या टी 20i सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात 101 धावांनी मोठा विजय साकारला. हार्दिक पंड्या याने साकारलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 175 रन्स केल्या. त्यानंतर […]
किचनमधील डस्टबीनची दुर्गंदी दूर करायची आहे? मग या सोप्या ट्रिक वापरा, काम होऊन जाईल
किचन ही घरातील अशी जागा आहे, जी नेहमी स्वच्छ असणे गरजेचे आहे. कारण किचनमधून दुर्गंधी येत असेल तर स्वयंपाक करायलाही मन लागत नाही. त्यामुळेच किचनमध्ये निघालेल्या कचऱ्याची वेळीच विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. अनेकजण किचनमध्ये निघालेला कचरा थेट किचनमधील डस्टबीनमध्ये टाकतात. त्याचा परिणाम म्हणून किचनमध्ये फार दुर्गंधी सुटते. किचनमध्ये ठेवलेल्या डस्टबीनला दुर्गंधी येऊ नये म्हणून काही […]
तेजस्विनी लोणारी हिने समाधान सरवणकरसोबतचे हनिमूनचे खास फोटो केले शेअर, म्हणाली, तो मला…
प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट भूमिका दिल्या आहेत. तेजस्विनी लोणारी हिची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. काही दिवसांपूर्वी तेजस्विनीचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर सर्वांना तिच्या लग्नाची आतुरता होती. तेजस्विनीचे लग्न मुंबईत मोठ्या धूमधडाक्यात झाले. तिच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. अभिनेत्रीने एकनाथ शिंदे गटाचे बडे नेते सदा सरवणकर […]
आयुष्मान कार्डद्वारे 1 वर्षात किती वेळा फ्री उपचार मिळतो? जाणून घ्या
तुम्ही आयुष्मान भारत योजनेचे कार्ड काढले आहे का? तुम्हाला माहिती आहे का की, वर्षभरात किती वेळेस उपचार फ्री मिळतात, याविषयीची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या माहितीमधून तुम्हाला फायदा होऊ शकेल, चला तर मग जाणून घेऊया. आयुष्मान भारत योजने अंतर्गत सरकार देशातील लोकांना मोफत उपचारांची सुविधा देते. या योजनेअंतर्गत लोकांना आयुष्मान कार्ड दिले जाते. […]
जेवण किती करावे, गडबडीत जेवल्याने काय होते? रामदेव बाबांनी दिली महत्त्वाची माहिती!
Ramdev Baba : आज योगगुरू रामदेव बाबा यांना संपूर्ण देश ओळखतो. आयुर्वेद आणि योगाच्या माध्यमातून ते लोकांना निरोगी कसे राहायचे ते सांगतात. त्यांच्या पतंजली या आयुर्वेद कंपनीतर्फे वेगवेगळी उत्पादने घेतली जातात. पतंजली कंपनीची उत्पादने आज देशभरात आवडीने वापरली जातात. आता रामदेवबाबा यांनी जेवणाची पद्धत कशी असावी? जेवण करताना काय काळजी घ्यावी तसेच चुकीच्या पद्धतीने जेवण […]