ग्रेटर नोएडामध्ये दाट धुक्यामुळे झालेल्या एका अपघातात 27 वर्षीय सॉफ्टवेअर इंजीनिअरने आपले प्राण गमावले. युवराज मेहता असं या तरुणाचं नाव असून शुक्रवारी रात्री सेक्टर 150 जवळ तो कामावरून घरी परतत असताना हा अपघात झाला होता. दाट धुकं आणि रिफ्लेक्टर नसल्याने युवराजची कार दोन ड्रेनेज बेसिन्सना वेगळं करणाऱ्या एका उंच भिंतीला धडकली आणि 70 फूट खोल […]
DGP रँकचा IPS अधिकारी त्याच्या चेम्बरमध्येच महिलांसोबत.. Video बाहेर येताच मुख्यमंत्री संतापले
नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची असते. पण अनेक ठिकाणी रक्षकच भक्षक झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. आता देखील असंच काही घडलं आहे. एका पोलीस अधिकाऱ्याचे देखील व्हिडीओ आता समोर आले आहेत. अनेक महिलांसोबत आक्षेपार्ह वर्तन करताना आता IPS अधिकाऱ्यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. IPS अधिकाऱ्यांच्या व्हिडीओमुळे […]
Study Table जवळ हंसाच्या जोडीचे चित्र लावल्यास दिसतील ‘हे’ चमत्कार….
घरात सुख-शांती असावी असा विचार प्रत्येकजण करत असतो. यासाठी ते वास्तुशी संबंधित सर्व प्रकारच्या गोष्टी करत असतात. वास्तविक, घरात शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे अनेक मार्ग आहेत. या विशेष पद्धतींपैकी एक म्हणजे हंसांच्या जोडीचे चित्र लावणे. हंस हे लक्ष्मीचे रूप असल्याचे म्हटले जाते आणि ते सकारात्मक उर्जेचे प्रतीक आहे. वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मुख्य हॉलमध्ये, म्हणजेच […]
Iran vs US : खामेनेईचे दिवस भरले, अमेरिकेने डायरेक्ट महाबली USS अब्राहम लिंकनला उतरवलं, काही तासात इराणला लोळवण्याची ताकद
मिडिल ईस्ट मधील वातावरण तापत चाललं आहे. अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांनी धमकीच्या पुढे जात इराणची घेराबंदी सुरु केली आहे. समुद्र, आकाश आणि जमीन तिन्ही आघाड्यांवर युद्धाच्या दृष्टीने तैनाती सुरु झाली आहे. अमेरिकन नौदलाच्या एका मोठ्या ताफ्याने इराणच्या दिशेने कूच केलं आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. परिस्थिती अजून बिघडावी अशी इच्छा नाही. पण अमेरिका […]
Gautam Gambhir : विराट कोहली, रोहित शर्मा सोबतच्या वादाच्या मुद्यावर अखेर गौतम गंभीर यांनी सोडलं मौन, इशाऱ्यांमध्ये बरच काही गेले बोलून
मागच्या अनेक महिन्यांपासून भारतीय क्रिकेटमध्ये गौतम गंभीर यांचं चित्र खलनायकाच्या रुपात रंगवलं जात आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, दोघांना देशांतर्गत क्रिकेट खेळणं बंधनकारक करणं एकूणच भारतीय क्रिकेटमध्ये जे काही चुकीचं होतय त्यासाठी गौतम गंभीर यांना जबाबदार धरलं जातय. अलीकडे कसोटी आणि वनडेमध्ये टीम इंडियाच्या खराब प्रदर्शनासाठी कोच म्हणून गौतम गंभीर यांना […]
Chhagan Bhujbal | मंत्री छगन भुजबळांना मोठा दिलासा; महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात ईडीकडूनही क्लीन चिट
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. छगन भुजबळ यांची आता ईडीकडून देखील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात अनेक वर्षे चौकशी सुरू होती, मात्र पुरावे अभावात असल्याचे स्पष्ट होत असल्याने तपास यंत्रणांनी त्यांची निर्दोष मुक्तता केल्याचे सांगितले जात आहे. आधी एसीबीकडून छगन […]