वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर भारतीय महिला संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा उतरणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला संघ फेब्रुवारीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. यात टी20, वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे. तीन सामन्यांची टी20 मालिका, तीन सामन्यांची वनडे मालिका आणि एक कसोटी सामना खेळणार आहे. वनडे आणि टी20 मालिकेसाठी बीसीसीआय निवड […]
8 वर्षांपूर्वीचा सर्वात फ्लॉप चित्रपट, IMDb रेटिंग प्रचंड खराब, OTT वर आला ट्रेंडमध्ये, बोल्ड सीन…
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्या राजघराण्यात जन्माला आल्या असल्या तरी पारंपरिक नियम, बंधने आणि मर्यादा बाजूला सारत ग्लॅमर वर्ल्डमध्ये दाखल झाल्या. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे रिया सेन. विशेष बाब म्हणजे रिया केवळ राजघराण्याशी जोडलेली नाही तर अभिनयाची समृद्ध परंपराही तिला वारशाने लाभली आहे. तिची आई आणि आजी या दोघीही त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. […]
भारताच्या या वस्तूने डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाकीनऊ आणले, बाजार पेठेत हाहाकार, अमेरिका मोठ्या संकटात
भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो, म्हणून अमेरिकेनं भारतीय वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफसंदर्भात घोषणा केली होती. भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये, अशी अमेरिकेची भूमिका आहे. भारताकडून मिळालेला पैसा रशिया हा युद्धासाठी वापरत असल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला आहे. दरम्यान अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफचा […]
घरातली तुळस जातेय वाळून, भयंकर संकटात सापडल्याचा संकेत; वाचा काय करावं?
हिंदू धर्मात तुळस या झाडाला खूप महत्त्व आहे. तुम्ही अनेकदा अनेक घरांपुढे, खिडक्यांत तुळशीचे रोप पाहिलेले असेल. वास्तूशास्त्रानुसार घरात हिरवेगार तुळशीचे झाड असणे हे सकारात्मक उर्जेचे लक्षण असते. परंतु अनेक घरांत तुळस लावली की ती वाळून जाते. म्हणूनच तुळशीचे झाड वाळून जाणे हे अपशकून किंवा एखाद्या नव्या संकटाचे लक्षण तर नाही ना? असे अनेकदा विचारले […]
दोस्ताने शब्द दिला पण पार्टी दिलीच नाही, मग कोर्टात खेचता येणार का? वाचा कायदा काय सांगतो?
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यात एखाद्या मित्राने पार्टी देण्याचं आश्वासन दिले आणि पार्टी दिली नाही तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करता येते असे सांगण्यात आले आहे. अशा मित्राला कलम 73 अंतर्गत दंड ठोठावता येतो असंही यात सांगण्यात आले आहे. अॅडव्होकेट शिवकुमार यादव यांच्या या रीलला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र या रीलमध्ये […]
Border 2 Budget : 29 वर्षांपूर्वी आलेल्या बॉर्डर चित्रपटाचं बजेट आणि कमाई किती होती? आताच्या बॉर्डर 2 चं बजेट किती आहे?
Sunny Deol Border Collection : सनी देओलचा समावेश बॉलिवूडच्या दिग्गजांमध्ये होतो. मागच्या 43 वर्षांपासून तो फिल्म इंडस्ट्रीत काम करतोय. आतापर्यंतच्या आपल्या करिअरमध्ये त्याने अनेक उत्तम चित्रपट इंडस्ट्री आणि प्रेक्षकांना दिले आहेत. बॉर्डर हा त्याच्या करिअरमधील शानदार चित्रपटापैकी एक आहे. 'बॉर्डर' सिनेमा 1997 साली रिलीज झालेला. जेपी दत्ता यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. सनी देओलच्या […]