'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मधून गायक रोहित राऊत घराघरात पोहोचला. त्यानंतर तो विविध रिअॅलिटी शोजमध्ये झळकला आणि मराठी कलाविश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. अलीकडेच त्याने 'आय पॉपस्टार' या शोचंही विजेतेपद पटकाववलं होतं. रोहित राऊतने 2022 मध्ये गायिका जुईली जोगळेकरशी लग्न केलं. लग्नापूर्वी हे दोघं लिव्ह-इन रिलेशनशिप राहत होते. यामागचं कारण रोहितने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत […]
डोक्यावर शनीदेवाचं संकट, 3 राशींवर आले वाईट दिवस; जाणून घ्या काय काळजी घ्यावी!
ज्योतिषात ग्रहांच्या चाली आणि नक्षत्र परिवर्तनाला खूप महत्त्व आहे, कारण त्याचा थेट आपल्या जीवनावर परिणाम होतो. याच क्रमात कर्मफल देणारे शनिदेव २० जानेवारीला आपल्या उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. खास गोष्ट म्हणजे या नक्षत्राचे स्वामी स्वतः शनिदेवच आहेत, त्यामुळे हा बदल अत्यंत प्रभावी मानला जात आहे. शनिच्या या नक्षत्र परिवर्तनामुळे काही राशींसाठी चांगले दिवस येण्याचे […]
Gulbrao Patil: ‘तुमची बायको हेमामालिनी आहे असं समजा’, मतदाराचा अधिकार समजवताना गुलाबराव पाटील यांचा तोल सुटला
किशोर पाटील/ प्रतिनिधी : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे फायरब्रँड म्हणवले जाणारे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे झोकात वक्तव्य करण्यात पटाईत आहेत. माध्यमांना काय दिलं की ते विकतं याची अचूक नाडी त्यांनी हेरली आहे. आज राष्ट्रीय मतदार दिन आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येलाच त्यांनी मतदानाचा हक्क काय असतो यावर विवेचन केले. पण वादाचं […]
Maharashtra Election News LIVE : गुलाबराव पाटील नकली मंत्री असल्याचा संजय राऊत यांचा थेट आरोप
मुंबई महानगरपालिकेवर भगवा कोणाचा फडकणार आणि राज्याचा प्रथम नागरिक होण्याचा मान कोणाला मिळणार, याचा फैसला आता अंतिम टप्प्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आज वर्षा निवासस्थानी एक अत्यंत महत्त्वाची बैठक होण्याची दाट शक्यता आहे. या संभाव्य बैठकीत मुंबईसह ठाणे, पुणे आणि नाशिकसारख्या महत्त्वाच्या महापालिकांमधील सत्तास्थापनेच्या सूत्रावर चर्चा होऊ शकते. मुंबईतील […]
युट्यूबवर बघितला वजन कमी करणाऱ्या औषधाचा व्हिडीओ… हे औषध घेताच विद्यार्थीनीचा गेला जीव, थेट..
एक धक्कादाक घटना पुढे आली आहे. युट्यूबवर व्हिडीओ पाहून मुलीने चक्क वजन कमी करण्याचे औषध घेतले आणि तिचा थेट जीव गेला. सध्या वाढलेले वजन कमी करण्यावर अनेकांचा भर दिसत आहे. मग वजन कमी करण्यासाठी फक्त डाएट किंवा व्यायामच नाही तर अनेक उपचार घेतली जातात. बऱ्याचदा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लोक मेडिकलवर जाऊन वजन कमी करण्याची औषधे घेतात. […]
Chanakya Niti : चाणक्यांचे हे विचार तुमचं आयुष्यच बदलून टाकतील, निराशा झटक्यात होईल दूर
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत आणि अर्थतज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, चाणक्य यांनी त्या काळात त्यांना जे अनुभव आले, ते सर्व अनुभव आणि कोणत्या परिस्थितीमध्ये व्यक्तीचं वर्तन कसं असावं? याबद्दल अनेक गोष्टी त्यांनी चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवल्या आहेत. चाणक्य यांचा हा ग्रंथ म्हणजे माणवानं आदर्श जीवन कसं जगावं? […]