वास्तुशास्त्रानुसार, प्रत्येक वस्तूमध्ये एक विशिष्ट ऊर्जा असते. काही वस्तू सकारात्मकता वाढवतात, तर काही नकारात्मकता आणतात. वास्तूशास्त्राप्रमाणे आपल्या घरातील काही वस्तू असतात ज्या कोणालाही कधीही उधार देऊ नये. त्याचपद्धतीने अशाही काही वस्तू असतात ज्या आपणही कोणाकडून घेऊही नये. ते अत्यंत अशुभ मानले जाते. त्यामुळे दुर्दैव येऊ शकते असे म्हटले जाते. वास्तुनुसार, अनेक वस्तूंची देवाणघेवाण म्हणजे वस्तूची […]
बंपर लॉटरी की साडेसाती, 2026 वर्ष कसं जाणार? तुमच्या जन्मतारखेनुसार लगेच जाणून घ्या
२०२५ हे वर्ष संपण्यासाठी अवघे ४० दिवस शिल्लक राहिले आहेत. यानंतर आपण २०२६ या नवीन वर्षात प्रवेश करणार आहोत. नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी अनेक जण ते कसे असेल? आपल्यासाठी चांगले असेल का? आपल्याला नवीन संधी मिळेल का? लग्न जमेल का? याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतो. आज आम्ही तुम्हाला तुमच्या जन्मतारखेनुसार येणारे नवीन वर्ष तुम्हाला कसे […]
तुळशीला पाणी देताना चुकूनही करु नका ‘या’ चुका,जाणून घ्या
तुळशीचे रोप हिंदू धर्मात जितके पूजनीय आहे, तितके ते बागकामाच्या दृष्टीने अधिक संवेदनशील आहे. विशेषत: नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत. हिवाळा सुरू होताच तुळशीची पाने काळी पडू लागतात किंवा झाड कोरडे पडते, असे अनेकदा दिसून येते. बागकाम तज्ज्ञ स्पष्टपणे सांगतात की याचे मुख्य कारण थंडी तसेच काही चुका आहेत ज्या धार्मिक विश्वासांमुळे केल्या जातात. तुळस […]
वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठताच या गोष्टी करा, दिवस आनंदी जाईल, कामातील अडथळे दूर होतील
वास्तुशास्त्रात जसे घराबद्दल, एखाद्या वास्तूबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात त्याचपद्धतीने वास्तुशास्त्रात सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी कोणती कामे केली पाहिजे याबद्दलही सांगण्यात आलं आहे जेणेकरून दिवस आनंदी जाईल. कारण सकाळ हा सर्वात पवित्र आणि उत्साही काळ मानला जातो. दिवसाची सुरुवात कशी होते याचा तुमच्या मनःस्थिती, काम, मन आणि दिवसभरातील उर्जेवर परिणाम होतो . म्हणूनच, सकाळी उठल्यावर […]
शांती, सेवा आणि मानवतेला नवी दिशा देणारा प्रवास… BAPS आणि संयुक्त राष्ट्र संघाचा संयुक्त उत्सव
जगात शांतता नांदावी आणि मानवतेचा अंकूर फुलावा म्हणून BAPS आणि संयुक्त राष्ट्राकडून वैश्विक पातळीवर कार्यक्रम केले जात आहे. या संयुक्त कार्याला 30 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने स्वामीनारायण संस्था BAPS आणि संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय उत्सवाचं आयोजन केलं होतं. व्हिएन्ना येथील संयुक्त राष्ट्राच्या कार्यालयात हा अभूतपूर्व प्रेरणादायी आंतरराष्ट्रीय समारंभ पार पडला. यावेळी दोन्ही संस्थांचे पदाधिकारी मोठ्या […]
Vastu Tips : कर्जातून झटपट मुक्त व्हायचंय? मग तुमच्या घरातील या झाडामध्ये दडलंय मोठं रहस्य, करा हा सोपा उपाय
आपण अशा काही छोट्या-छोट्या चुका करत असतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. घरात काही कारण नसताना कलह वाढणं, पैशांची तंगी अशी काही वास्तुदोषाची लक्षणं असू शकतात. त्यावर वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. दरम्यान आपल्यासोबत अनेकदा असं घडतं की आपण काही कामांसाठी कर्ज घेतो मात्र […]