मध्य प्रदेशचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि अजाक्सचे नवीन प्रदेशाध्यक्ष संतोष वर्मा पुन्हा एकदा चर्चेमध्ये आहेत. ब्राह्मण समाजाबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अनेक सामाजिक संघटना आणि कर्मचारी संघाने त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. संतोष वर्मा यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यांच्या वक्तव्यावरुन वाद झाल्यानंतर संतोष वर्मा यांनी खेद व्यक्त केला आहे. अजाक्सच्या […]
अंड्यातील पिवळा भाग खावा की नाही? अंड्यातील पिवळा भाग खाणे आरोग्यदायी असते की हानिकारक?
अंडी हा नाश्त्यातील सर्वात सामान्य आणि आवडता पर्याय मानला जातो. तुमच्या आहारात अंडी समाविष्ट करणे आणि ती संपूर्ण खाणे हा एक अतिशय आरोग्यदायी पर्याय आहे. तथापि, बरेच लोक संपूर्ण अंडी खात नाहीत. लोक अंड्यातील पिवळ्या भागाचे सेवन टाळतात कारण त्यात चरबी आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते. काहींच्या मते अंड्यातील पिवळा भाग शरीरात उष्णता निर्माण करतो. […]
डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट आदेश, या देशातील नागरिकांच्या अमेरिकेत वाढल्या समस्या, धोरण..
अमेरिकेच्या व्हाईट हाऊसजवळ मोठा हल्ला झाला. थेट नॅशनल गार्डच्या सैनिकांवर गोळीबार झाला. या हल्ल्यात आता एका सैनिकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मृत सैनिक सारा बॅकस्ट्रॉम यांना श्रद्धांजली वाहिली. हेच नाही तर दुसऱ्या जखमी सैनिकाची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. एका अफगाण नागरिकाने हा हल्ला केला. हल्लेखोराला अटक करण्यात […]
विवाहित हिरोसोबत नाव जोडल्याने चिडली प्रसिद्ध अभिनेत्री, तिच्यावर कमेंट करण्याआधी 10 वेळ विचार करा, कारण…
डोनल बिष्ट टीव्हीवरची एक मोठी अभिनेत्री आहे. पण मागच्या काही दिवसांपासून ती तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आहे. डोनलबद्दल अशी एक बातमी आलेली की, तिने बिग बॉस 19 फेम अभिषेक बजाजला डेट केलय. अभिषेक विवाहित असताना डोनल त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती,असं सुद्धा बोललं जायचं. रिलेशनशिपच्या या चर्चांवर सोनल आता व्यक्त झाली आहे. तिने इन्स्टावर एक मोठी पोस्ट […]
Operation Sindoor लॉन्च केल्यानंतर काही तासात काश्मीरमध्ये एक मोठी घटना घडलेली, त्या पराक्रमाची गोष्ट आता आली समोर
ऑपरेशन सिंदूर लॉन्च केल्यानंतर काही तासातच पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उरी हायड्रो इलेक्ट्रिक प्लांटवर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केलेला. हा प्लांट लाइन ऑफ कंट्रोल जवळ आहे. पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न फसला. काहीही नुकसान झालं नाही. भारताच्या सेंट्रल इंडस्ट्रीयल स्कियुरिटी फोर्सने हा हल्ला परतवून लावला होता. भारतासाठी रणनितीक दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ठिकाणांच्या सुरक्षेची जबाबदारी CISF वर […]
मूल नसल्याने जोडपे डॉक्टरकडे गेले, नंतर कळालं पत्नी स्त्री नसून पुरुष, नंतर काय झालं वाचा
कधीकधी गर्भवती न होण्याची अशी कारणे असतात, ज्याबद्दल जाणून कोणालाही आश्चर्य वाटेल. अशीच एक घटना डॉ. शोभा गर्ग यांच्यासमोर आली होती, जिथे एक जोडपे मूल नसल्यामुळे नाराज होते. जेव्हा या जोडप्याची चौकशी केली तेव्हा पत्नीबद्दल एक रहस्य उघडकीस आले आणि पती घटस्फोटाच्या आधारावर अडकला होता. अहवालात काय समोर आले, जाणून घेऊया सर्व काही तपशीलवार जाणून […]