महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करून दोन्ही संस्था बेजबाबदारपणे वागत असल्याचा आरोप हाके यांनी केला. यासोबत मनोज जरांगे यांच्या भूमिकेवरही लक्ष्मण हाके यांनी उपहासात्मक टीका केली. जरांगे यांना “प्रगाढ पंडित” आणि “ज्ञानवान माणूस” संबोधत त्यांनी […]
एक सून हिंदू तर दुसरी मुस्लीम, घरात होतात का वाद? नागार्जुनच्या पत्नीचा खुलासा
साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांचा मोठा मुलगा नाग चैतन्यने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी लग्न केलं. त्यानंतर त्यांचा छोटा मुलगा अखिल अक्किनेनी याने यावर्षी मुस्लीम गर्लफ्रेंड झैनब रावदजी हिच्याशी लग्नगाठ बांधली. अक्किनेनी कुटुंबाने हिंदु आणि इस्लाम अशा दोन्ही धर्माच्या सुनांचं स्वागत केलं आहे. परंतु दोन धर्मांमुळे कुटुंबात काही वाद होतात का किंवा एकमेकांना समजून घेताना […]
Bangladesh-Pakistan : आधी फक्त डिवचायचे पण आता बांग्लादेश करतोय भारताला दुखावणारी मोठी चूक
शेख हसीना सत्तेवरुन पायउतार होताच मागच्या वर्षीपासून बांग्लादेश आणि पाकिस्तानचे संबंध सुधारायला सुरुवात झाली. आता दोन्ही देशांमधील सैन्य संबंध सुद्धा बळकट होत चालले आहेत. पाकिस्तानचं सैन्य प्रतिनिधी मंडळ सतत बांग्लादेशच्या दौऱ्यावर जात आहे. दोन्ही देशांच्या संरक्षण सहकार्यात नवीन अध्याय लिहिला जात आहे. Heavy Industries Taxila (HIT) लेफ्टनेंट जनरल शाकिर उल्लाह खत्तक हे रविवारी बांग्लादेश दौऱ्यावर […]
तुमच्या लिव्हरसाठी ‘हे’ 3 प्येय फायदेशीर, जाणून घ्या
तुम्हाला देखील तुमच्या लिव्हर म्हणजे यकृताची चिंता वाटते का? असं असेल तर ही बातमी आधी वाचा. फॅटी लिव्हर हा जगभरात वेगाने वाढणारा आजार बनला आहे. दिवसभर बसून राहणे, कमी चालणे, जंक फूड जास्त खाणे किंवा बाहेर खाणे, लठ्ठपणा आणि मधुमेह यासारखी बदलणारी जीवनशैली हे याचे सर्वात मोठे कारण आहे. जेव्हा शरीराला गरजेपेक्षा जास्त कॅलरी आणि […]
नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत आरक्षण मर्यादा ओलांडली SC च्या आदेशावर OBC नेत्यांच्या प्रतिक्रिया
राज्यातील 57 नगरपालिका, नगरपरिषदांनी 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे. त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वाचा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं. सुप्रीम कोर्टाने निवडणुकीला कोणतीही स्थगिती दिली नाही.पण 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण असलेल्या 40 नगर परिषदा आणि 17 नगर पंचायतींचा अशा एकूण 57 संस्थांचा अंतिम निकाल न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असेल, […]
Dharmendra : धर्मेंद्र यांची शेवटच्या क्षणी कशी होती अवस्था? ते हसले… हात जोडले आणि..
Dharmendra : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना विसरणं फार कठीण आहे… आपल्या अभिनयातून चाहत्यांना पोट धरुन हसवणारे धर्मेंद्र चाहत्यांना रडवून गेले आहेत… 1 नोव्हेंबरपासून धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरु होते. पण प्रकृती गंभीर झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटी धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी रुग्णालयात देखील पोहोचले होते… आता दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती दिली आहे… धर्मेंद्र […]