अवघ्या काही महिन्यांपूर्वी मुंबईची साथ सोडून महाराष्ट्र टीममध्ये दाखल झालेला ओपनर बॅट्समन पृथ्वी शॉ याने धमाका केला आहे. पृथ्वी शॉ याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेतील महाराष्ट्राच्या दुसऱ्या आणि कॅप्टन म्हणून पहिल्याच सामन्यात वादळी अर्धशतक झळकावलं आहे. पृथ्वीने या खेळीसह कर्णधार म्हणून दणक्यात सुरुवात केली आहे. तसेच महाराष्ट्राला या स्पर्धेत पहिला विजय मिळवून देण्यात […]
भारताचे हे क्रिकेटर आहेत एकमेकांचे नातलग? एका क्लिकवर पाहा पूर्ण यादी….
भारतीय क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. या खेळाडूंच्या कुटुंबाने या खेळात स्वत:ची एक वेगळी ओळख बनवली आहे. यात भावांची जोडी असो की पिता-पुत्रांचा वारसा असो. त्यांनी एकत्र येत टीम इंडियाची ताकद वाढवली आहे. चला तर अशा खेळाडूंची नावे पाहूयात जे एकमेकांचे नातेवाईक आहेत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. हार्दिक पांड्या आणि […]
प्रवासादरम्यान खिसा सैल होतो का? ‘या’ 5 स्मार्ट ट्रॅव्हल टिप्स जाणून घ्या
ट्रिपदरम्यान पैसे वाचवायचे असेल तर ही बातमी नक्की वाचा. प्रवासाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला तुमची सर्व बचत खर्च करावी लागणार नाही. थोडेसे नियोजन आणि काही स्मार्ट युक्त्यांसह, आपण पैसे चांगल्या प्रकारे वाचवू शकता. ज्या आपला खिसा सैल होण्यापासून रोखतील आणि आपली ट्रिप आणखी लक्झरी बनवतील, चला जाणून घेऊया 5 स्मार्ट ट्रॅव्हल टिप्स… प्रवासाच्या खर्चावर सर्वात जास्त […]
19 मिनिटांचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक होताच प्रसिद्ध कंटेट क्रिएटरची आत्महत्या? इंटरनेटवर खळबळ
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध डिजिटल क्रिएटर सोफिक एसकेचा गर्लफ्रेंडसोबतचा प्रायव्हेट व्हिडिओ लीक झाला होता. यानंतर ते दोघेही मोठ्या आणि गंभीर वादात सापडले होते. त्यांचा एक कथित खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तो ट्विटर, टेलिग्राम आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर वेगाने पसरला. या घटनेमुळे त्या दोघांनी आत्महत्या केल्याची चर्चा रंगली होती. यामुळे सोशल मीडियावर कंटेट […]
बिकानेरला जाणार असाल तर ‘या’ 5 ठिकाणी नक्की जा
राजस्थानमधील प्रसिद्ध स्थळांच्या मधोमध एक असे शहर देखील आहे. हे शहर भव्यता, संस्कृतीसाठी खास परिचित आहे. ही संस्कृती तुम्ही बघाच. हे क्षण तुम्ही शांतपणे जपून ठेवाल. होय, बिकानेर. हे शहर येथील किल्ले, हवेल्या, राजवाडे, वाळवंटी रंग आणि स्थानिक संस्कृतीमुळे प्रत्येक पर्यटकाला एक खास अनुभव देते. इतिहास, हस्तकला, स्थापत्य आणि लोकजीवनाची खरी झलक पहायची असेल तर […]
काय प्रचार करायचा तो करा, एक दिवस जास्तीचा मिळालाय… उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
राज्यातील 246 नगरपालिका व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेते प्रचारात व्यस्त आहेत. अशातच आता राज्य निवडणूक आयोगाने प्रचाराच्या वेळेत बदल केला आहे. याआधी 30 नोव्हेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रचाराची मुदत होती. मात्र आता यात वाढ करण्यात आली असून आता नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार […]