छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दल आणि पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. एका मोठ्या माओवादी नेत्यासोबत ३७ सक्रीय नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सरेंडर करणाऱ्यात २७ बक्षिस जाहीर झालेले माओवादी देखील सामील आहेत. यांच्यावर एकूण ६५ लाख रुपयांचे इनाम घोषीत होते. जिल्ह्यात सुरु असलेली पुनर्वसन योजना ‘पूना मारगेम’ मुळे या सर्वांनी शरणागती पत्करली आहे. आत्मसमर्पण केलेल्या […]
चेहऱ्यावर बीटरूट पेस्ट लावण्याचे फायदे, कसा तयार कराल फेसपॅक?
प्रत्येक महिलेला मेकअपचं प्रडंच वेड असतं. सुंदर दिसण्यासाठी महिला अनेक सौंदर्य प्रसाधणांचा देखील वापर करतता. पण त्यामध्ये असलेल्या केमिकल्समुळे चेहऱ्यावर वाईट परिणाम दिसून येतात एवढंच नाही तर, बाजारात अनेक प्रॉडक्ट्सच्या क्रिम, फेसपॅक आणि इत्यादी गोष्टी सहज मिळतात. पण तुम्हाला बाहेरचे महागडे प्रॉडक्ट खरेदी न करता घरातल्या घरात उत्तम फेसपॅक तयार करता येऊ शकतो… बीटरूट तर […]
काही नगर परिषद निवडणुकांना अचानक स्थगिती, असीम सरोदे यांचं ते ट्विट चर्चेत, केली मोठी मागणी
राज्यात सध्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. दोन डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीच्या प्रचाराला काही तास शिल्लक असतानाच रविवारी निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील काही […]
Rupali Thombre Patil : रूपाली ठोंबरे पाटलांनी NCP शहर कार्याध्यक्ष पद सोडलं, दोन दिवसांपर्वीच पक्षाला सोडचिठ्ठी अन्….
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्याध्यक्ष रुपाली ठोंबरे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी हा राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केल्याचे वृत्त आहे. मात्र, पक्षाकडून त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आलेला नाहीये. रुपाली ठोंबरे पाटील यांच्या राजकीय वाटचालीबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. गेल्या काही काळापासून रुपाली ठोंबरे पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज […]
PHOTOS: लाल साडी, केसात गजरा; समांथा रुथ प्रभूच्या लग्नातील खास क्षण
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही कायमच चर्चेत असते. कधी तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे. नागा चैतन्यला घटस्फोट दिल्यानंतर समांथाच्या खासगी आयुष्याची चांगलीच चर्चा रंगली होती. आता समांथाने खासगी पद्धतीने लग्न केल्याचे समोर आले आहे. समांथाने लग्नातील काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. समांथा गेल्या काही दिवसांपासून द फॅमिली […]
Parliament Winter Session : नुसत्या घोषणा देऊ नका, त्यापेक्षा तुम्ही.., अधिवेशन सुरू होण्याआधी PM मोदींचा विरोधकांना मोलाचा सल्ला
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून (1 डिसेंबर 2025) सुरुवात झाली आहे. कामकाज सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना पराभवाच्या निराशेवर मात करण्याचा सल्ला दिला. त्याचसोबत त्यांनी घोषणाबाजीवर नव्हे तर धोरणांवर भर द्यावं, असं आवाहन मोदींनी केलं. “भारताने लोकशाहीला समृद्ध केलंय. त्याप्रती असलेला उत्साह वेळोवेळी अशा पद्धतीने दाखवण्यात आला आहे की लोकशाहीबद्दल लोकांचा विश्वास वाढत जात आहे. […]