सोलापुरातील अनगर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबतचे आदेश दिले असून, यामुळे राजन पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. अनगरची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राज्यभरात दहशतीची मोठी चर्चा झाली होती, ज्यामुळे या निर्णयामागे काही वादग्रस्त बाबी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही होणार आहे. यावर […]
कोकणातील केमिस्ट्री, लग्नाचा थाट अन् अचानक प्रवासाला ब्रेक.. ‘कैरी’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
उन्हाळ्यात चाखायला मिळणारी कैरी आता हिवाळ्यात चाखायला मिळणार हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला ना? तर हिवाळ्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणारा ‘कैरी’ हा एक बिग बजेट आणि मल्टीस्टारर चित्रपट असून येत्या 12 डिसेंबरला तो थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरने आधीच उत्सुकता वाढवली होती. त्यानंतर आता ‘कैरी’चा ट्रेलर समोर आला आहे. अनेक टर्न ट्विस्ट असलेला […]
तुमचा कुत्रा आजारी आहे की नाही? फक्त एका सेकंदात ओळखा, कोणत्या सवयी काय सांगतात?
राज्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. माणसांप्रमाणेच पाळीव प्राण्यांनाही या बदलांना तोंड द्यावे लागते. या ऋतुत कुत्र्याचे पालन करणाऱ्यांना त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात लक्षणीय घट होताना पाहायला मिळते. हिवाळ्यात अन्नाचे प्रमाण कमी होते. पण जेव्हा तुमचा कुत्रा खाणे-पिणे पूर्णपणे थांबवतो, खूप सुस्त होतो आणि सतत डोके खाली ठेवून झोपतो तेव्हा […]
यशस्वी जयस्वालला पाहताचा विराट कोहलीच्या अंगात भरलं वारं, भर मैदानात उडवली खिल्ली Video
विराट कोहली मैदानात आपल्या बिनधास्त शैलीने सर्वांचं लक्ष वेधून घेतो. भारत दक्षिण अफ्रिकाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यापूर्वी असंच चित्र पाहायला मिळालं. विराट कोहली या सामन्यापूर्वी मस्तीच्या मूडमध्ये दिसला. या सामन्याच्या सुरुवातील सर्व खेळाडू सीमारेषेजवळ उभे होते. तेव्हा विराट कोहलीने आपल्या शैलीने सर्वांना खूश करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या रडारवर यशस्वी जयस्वालची हेअरस्टाईल होती.यशस्वी जयस्वालची हेअरस्टाईल सलमान खानच्या […]
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाबद्दल अत्यंत मोठा खुलासा, अभिनेत्रीने थेट व्यक्तीची भेट घेत..
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे नाव कायमच चर्चेत असणारे आहे. ऐश्वर्या राय हिने अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली असून तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्यात नेमके काय घडते, यावरही तिच्या चाहत्यांच्या बारीक नजरा असतात. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नानंतर त्यांच्या खासगी आयुष्यात आता वादळ आल्याची तूफान चर्चा रंगताना दिसली. मात्र, […]
मोठी बातमी! राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का, शिंदेंनी गेम फिरवला
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं जोरदार वाहत आहे. मंगळवारी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर बुधवारी मत मोजणी होणार आहे. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी नाराजी नाट्य रंगल्याचं पहायला मिळालं, अनेक इच्छूक उमेदवारांनी ऐनवेळी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यामुळे अनेक पक्षांची डोकेदुखी वाढल्याचं पहायला मिळालं. दरम्यान […]