आयपीएल 2026 स्पर्धेत मोईन अलीने न खेळण्याचा निर्णय घेतला. मिनी लिलावापूर्वीच त्याने आयपीएलला रामराम ठोकला आहे. मोईन अली मागच्या पर्वात केकेआरकडून खेळला होता. त्याच्यासाठी केकेआरने 2 कोटी मोजले होते. पण या हंगामापूर्वी त्याला रिलीज केलं होतं. (Photo- PTI) मोईन अलीने 2026 मध्ये आयपीएलऐवजी पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्याची घोषणा केली आहे. मोईन अलीने सांगितले की, ही […]
धर्मेंद्र यांनी पुतण्यांना सोपवली वडिलोपार्जित जमीन; आज त्याची तब्बल इतकी किंमत, कोण करतं देखरेख?
बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ अर्थात दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर रोजी निधन झालं. त्यांना निधनानंतर त्यांच्याशी संबंधित विविध गोष्टी समोर येत आहेत. अशातच त्यांच्या प्रॉपर्टीचाही उल्लेख होत आहे. धर्मेंद्र यांचा जन्म पंजाबच्या नसरालीमध्ये झाला असला तरी लुधियानामधील डांगो या वडिलांच्या गावाशी त्यांचं खास नातं होतं. धर्मेंद्र यांनी बालपणातील तीन वर्षे याच गावात व्यतीत केली होती. डांगो […]
Panvel Voter List Fraud : बाब्बो… एकाच व्यक्तीला 268 पोरं…मतदार यादीत असला कसला घोळ, मनसे आक्रमक अन्…
निवडणूक आयोगाने काही नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांना दिलेल्या स्थगितीवरून राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्थगित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे. मतदानाला एक दिवस असताना स्थगिती अयोग्य असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे, मनसेने पनवेल मतदार यादीतील घोळावर तीव्र आक्षेप घेतला आहे. पनवेल महानगरपालिकेच्या […]
पुण्यात हिंजवडीत पाच जणांना खाजगी बसने चिरडले,शाळकरी बहिण-भावाचा मृत्यू
पुण्यात वाहन अपघाताचे सत्र सुरुच आहे. हिंजवडी येथे एका खाजगी बसच्या अपघातात पाच जण चिरडले गेले असून त्यात दोघा सख्या शाळकरी बहिण-भावाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात वाहतूक वर्दळी आणि नियमांचे उल्लंघन करुन वाहने चालवली जात असल्याने सामान्य पादचाऱ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. या अपघातात सख्या बहिण-भावाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात […]
Bigg Boss 19 : बसीरच्या फोटोवर हात फिरवला, फुंकर घातली आणि…, तान्या मित्तल करते काळी जादू? Video पाहून व्हाल हैराण
Bigg Boss 19 : अभिनेता सलमान खान याचा वादग्रस्त ‘बिग बॉस 19’ मध्ये काळी जादू होत असल्याची चर्चा सुरु आहे. शोमध्ये काळी जादू करणारी दुसरी तिसरी कोणी नाही तर, स्पर्धक तान्या मित्तल आहे… तान्या काळी जादू करते… असे आरोप अभिनेता बसीर अली याने केले आहेत. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे… बसीर हा बिग बॉसमधील सर्वात […]
Maharashtra Local Body Elections 2025 : घराणे विरुद्ध सामान्य… कुणाची बायको तर कुणाचं पोरंग मैदानात; विदर्भातील प्रतिष्ठित लढती कोणत्या?
संदीप जाधव, टीव्ही 9 मराठी, मुंबई : राज्यातील नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उद्या २ डिसेंबरला मतदान होणार आहे. तर ३ डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी आपल्याच गोतावळ्यातील लोकांना तिकीट मिळवून दिल्याचे पाहायला मिळत आहे. विदर्भातील दहा नगरपालिका […]