बॉलिवूडच्या झगमगत्या विश्वात नाती जितक्या सुंदर दिसतात, तितक्याच त्या गुंतागुंतीच्याही असतात. अशीच एक कहाणी अभिनेता अक्षय खन्ना आणि करिश्मा कपूर यांची आहे. या दोघांमध्ये एकेकाळी अत्यंत खास नातं होतं. परंतु हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. नंतर करिश्माने संजय कपूरशी लग्न करत आयुष्याची नवी सुरुवात केली. याच लग्नातील एक खास क्षण अनेकदा सोशल मीडियावर […]
मोठी बातमी! टॅरिफनंतर आता ट्रम्प यांचा भारताला दुसरा सर्वात मोठा झटका, लाखो नोकऱ्या संकटात, नव्या निर्णायामुळे टेन्शन वाढलं
अमेरिका सध्या भारतावर दबाव निर्माण करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीये, काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेकडून भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानंतर अमेरिकेनं आपल्या H 1B व्हिसाच्या धोरणामध्ये बदल करत त्यावरील शुल्क तब्बल एक लाख डॉलर एवढं केलं. याचा सर्वात मोठा फटका भारताला बसला कारण जगातील इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक भारतीय लोक […]
तज्ञांकडून जाणून घ्या , हिवाळ्यातील सुपरफूड असलेला आवळा चाऊन खाणे चांगले आहे की त्याचा रस पिणे अधिक फायदेशीर
हिवाळ्यातील हंगामी फळांचा विचार केला तर आवळा हा व्हिटॅमिन सीचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. हिवाळ्यात तुमच्या आहारात आवळा समाविष्ट केल्याने आरोग्य चांगले राखण्यास मदत होते, कारण ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. आवळा चटणी, लोणचे, जाम आणि कँडी अशा विविध पदार्थ बनवण्यासाठी आवळ्याचा वापर केला जातो. अशातच आवळा चाऊन खाणे चांगले आहे की त्याचा रस पिणे अधिक […]
Challan Disputes : चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण…फडणवीस यांची मोठी घोषणा
वाहतूक पोलिसांसाठी बॉडी कॅमेरे सक्तीचे करण्याच्या निर्णयामुळे चलान कापताना होणाऱ्या वादांना चाप बसेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. सध्या वाहतूक पोलीस आणि नागरिकांमध्ये चलान प्रक्रियेदरम्यान अनेकदा वादविवाद होतात. यामध्ये काही नागरिक आपली ओळख किंवा प्रभावशाली व्यक्तींशी संबंधांचा हवाला देत वाद घालतात. या सर्व प्रकारच्या भांडणांना आळा घालण्यासाठी बॉडी कॅमेऱ्यांचा वापर महत्त्वाचा ठरणार […]
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार, तारीख काय? एकनाथ शिंदेंनी थेट सांगितलं; म्हणाले…
नागपूर हिवाळी अधिवेशनात ‘लाडकी बहीण’ योजना चर्चेच्या केंद्रस्थानी होती. आमदार जयंत पाटील यांनी योजनेअंतर्गत घोषित करण्यात आलेले १५०० रुपयांचे अनुदान २१०० रुपये कधी केले जाणार, तसेच या आर्थिक वर्षात की पुढील आर्थिक वर्षात, असा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी ॲप आणि पोर्टलवरील अर्जांच्या आकडेवारीतील फरकावरही लक्ष वेधले. एकूण २ कोटी ४३ लाख अर्ज प्राप्त झाल्याचे सरकारने […]
Kangana Ranaut : PM मोदी EVM नाही हॅक करत, ते थेट ह्दयच…कंगना राणौतचं संसदेत वक्तव्य
संसदेत निवडणूक सुधारणांवर चर्चा सुरु होती. भाजपाच्या खासदार कंगना राणौत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना एक वक्तव्य केलं. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी EVM नाही, तर लोकांचं ह्दय हॅक करतात’ असं त्या म्हणाल्या. विरोधी पक्षांच्या आरोपावर उत्तर देताना कंगना राणौत हे म्हणाल्या. लोकसभेत 9 डिसेंबरला निवडणूक सुधारणांवर चर्चा सुरु झाली. काँग्रेसकडून EVM मध्ये गडबडीचा मुद्दा उपस्थित […]