हिंदू धर्मानुसार पूजा आणि विधींमध्ये अगरबत्ती, धूप आणि होम हवन सामग्रीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. यानंतर उरलेली राख किंवा भस्म ही पवित्र मानली जाते. परंतु त्याचे विसर्जन कसे करावे, हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. काहीजण ही राख समुद्रात अर्पण करतात. पण प्रत्येकवेळी ते करणं शक्य नसते. अशावेळी आपण धार्मिक श्रद्धा जपून उरलेली राख किंवा […]
तुमच्याही नवऱ्यात दिसताय का हे बदल? हे 5 संकेत सांगतात तुमचा जोडीदार तुम्हाला फसवतोय!
नातेसंबंध हे प्रेम आणि विश्वास या दोन मजबूत स्तंभांवर उभे असतात. जर विश्वास डळमळला तर सर्वोत्तम नातेही टिकणे कठीण होते आणि कधीकधी ते पूर्णपणे तुटते. म्हणूनच, जोडीदाराकडून केवळ प्रेमच नव्हे तर पूर्ण निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा ठेवणे गरजेचे आहे. दोघांनीही एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे की जोडीदार फसवणूक करत नाही आणि तो फक्त आपलाच आहे. […]
2025 हे वर्ष ‘या’ सेलिब्रिटींसाठी ठरले दुर्देवी, काहींच्या नात्यामध्ये गेला तडा
काही दिवसातच आपण सर्वजण 2025 या वर्षाला आनंदाने निरोप देऊन 2026 या वर्षाचे स्वागत करणार आहोत. मात्र 2025 हे वर्ष बॉलिवूड क्षेत्रात केवळ बॉक्स ऑफिसवरील कामगिरीसाठीच नाही तर मनोरंजन क्षेत्रात काही सेलिब्रिटींच्या तुटलेल्या नात्यांसाठी देखील लक्षात ठेवले जाईल. कारण यावर्षी फिल्म इंडस्ट्रीपासून ते टीव्ही आणि ओटीटीपर्यंत, अनेक हाय-प्रोफाइल असलेल्या स्टार्स कलाकरांच्या नात्यामध्ये कायमच्या तडा गेल्या […]
GK : हुशार लोकांसाठी प्रश्न, हिमालय पर्वत आणि समुद्रकिनारा असलेले एकमेव राज्य कोणते?
पश्चिम बंगाल हे भारतातील एकमेव राज्य आहे, ज्यात हिमालय पर्वत आणि समुद्र अशा दोन्ही गोष्टी आहेत. पश्चिम बंगाल हे भारताच्या पूर्वेकडील एक राज्य आहे, जे उत्तरेकडील हिमालयीन पर्वतरांगेपासून दक्षिणेकडील बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेले आहे. उत्तरेकडे हिमालयीन पर्वतरांगा : पश्चिम बंगालच्या उत्तर भागात दार्जिलिंग आणि कलिम्पोंग हे जिल्हे शिवालिक पर्वतरांगेचा भाग आहेत. शिवालिक पर्वतरांग ही हिमालयाचा भाग […]
सकाळी चहासोबत बिस्किट खात असाल तर, आजच व्हा सावध… आरोग्यावर होऊ शकतात विपरीत परिणाम
भारतात चहाचे असंख्य लोक चाहते आहेत. काही लोक सकाळची सुरुवात चहाने करतात. संध्याकाळी देखील अनेकांना चहा लागतो… अनेक जण तर संध्याकाळी बिस्किटसोबत चहा पितात. काही लोक हा एक हलका आणि आरोग्यदायी पर्याय मानतात. परंतु फार कमी लोकांना माहिती आहे की हे मिश्रण चहा आणि तंबाखूइतकेच धोकादायक आहे. हो, चहासोबत बिस्किटे खाणे हा आरोग्यदायी पर्याय नाही. […]
सनरूफ कार हव्यात का? ‘या’ 4 कार जबरदस्त, जाणून घ्या
तुम्ही सनरूफ कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी आधी वाचा. सनरूफ हे आजच्या काळात वाहनांमध्ये सर्वाधिक मागणी असलेले वैशिष्ट्य बनले आहे. फक्त एक बटण दाबल्याने सनरूफ उघडते आणि बाहेरून ताजी हवा आणि सूर्यप्रकाश छतातून आत येतो, ज्यामुळे लोकांना ताजेतवाने वाटते. यामुळे केबिनमध्ये चांगली लाइटिंग देखील मिळते. लोक याला चैनीशी जोडतात. एसयूव्ही सेगमेंटला […]