जोरदार संवादफेक न करताही फक्त थंड डोळ्यांनी देखील बोलता येतं, अभिनय करून दाखवण्याची चीज नाही, तो सहज होतो…. आजच्या स्टार्सच्या जमान्यात खरा अभियन दाखवत नाणं पुन्हापुन्हा खणखणीतपणे वाजवणारा ‘धुरंधर’ अक्षय खन्नाची (Akshaye Khanna) चर्चा सगळ्यांच्याच ओठी आहे. ‘धुरंधर’ मध्ये खलनायक रेहमान डकैत साकारताना जो स्वॅग अक्षयने दाखवलाय, त्याच्या कामाचं, भूमिकेच प्रचंड कौतुक होतंय. चित्रपटातील त्याच्यावर […]
Sharad Pawar : शरद पवार यांच्या घरी डिनर पार्टी, दोन खास पाहुण्याची उपस्थिती हा मविआसाठी आश्चर्याचा धक्का
राजधानी दिल्लीत बुधवारची संध्याकाळ राजकीय दृष्टया खूप खास होती. राष्ट्रवादी SP पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या निवासस्थानी पक्षीय विचारधारा बाजूला ठेऊन अनेक नेते डिनरसाठी जमले होते. या डिनर कार्यक्रमात देशातील प्रमुख उद्योगपती सुद्धा दिसले. शरद पवार यांच्या 85 व्या वाढदिवसाच्या बरोबर एकदिवस आधी हा डिनर कार्यक्रम झाला. हा पूर्णपणे खासगी सोहळा होता. शरद पवार देशाच्या […]
केस मुळापासून लांब, दाट आणि मजबूत करायचे का? फक्त ‘या’ 3 गोष्टी चावून खा
आता केस लहान असो किंवा मोठे, ते स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. तथापि, आपण निश्चितपणे विश्वास ठेवू शकता की मोठ्या आणि लांब केसांची बाब वेगळी आहे. आता आपण यावर विश्वास ठेवण्यास नकार देऊ शकता, परंतु रस्त्याच्या कडेला मोठ्या केसांची मुलगी पाहून आपण नक्कीच विचार करता की माझे केस तितकेच लांब असावेत अशी […]
अपूर्ण झोप, सुजलेले डोळे; बाळाच्या जन्मानंतर कतरिनाची आई म्हणून तारेवरची कसरत? विकीने पोस्ट पहिलाच फोटो
कतरिना कैफ आणि विकी कौशल आज 9 डिसेंबर 2025 रोजी त्यांचा लग्नाचा चौथा वाढदिवस आहे. चाहते सकाळपासूनच त्यांच्या पोस्टची वाट पाहत होते. हा वाढदिवस त्यांच्यासाठी खास असणार आहे कारण हा लग्नाचा वाढदिवस ते त्यांच्या बाळासोबत सेलिब्रेट करणार आहेत. त्यामुळे विकी-कतरिना नक्की कशापद्धतीने हा दिवस साजरा करतात याकडे सर्वांचच लक्ष लागून राहिलं होतं. पण आता विकीने […]
Horoscope Today 11 December 2025 : आळस घात करेल, कामासाठी इतरांवर विसंबून राहू नका.. या राशीच्या लोकांना आज..
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 11 December 2025 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
Akshaye Khanna Net Worth : धुरंधरच्या रहमान डकैतची संपत्ती किती? किती कोटींचा मालक; जाणून घ्या
Dhurandhar Rahman Dakait: : सध्या सगळीकडे धुरंधर या हिंदी चित्रपटाची चर्चा आहे. सोशल मीडियावर या चित्रपटातील संवाद, गाणी आणि काही व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे हा चित्रपट बॉक्सऑफिसवरही चांगलीच कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटात रणवीर सिंह याची मुख्य भूमिका असली तरीही चर्चा मात्र वेगळ्याच अभिनेत्याची होत आहे. या चित्रपटात रहमान डकैत हे […]