• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

संपूर्ण जगाशी भांडू शकतो पण..; भाऊ फैजलच्या गंभीर आरोपांवर आमिर खानने सोडलं मौन

January 8, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता आमिर खानप्रमाणेच त्याचा भाऊ फैजल खानलाही बॉलिवूडमध्ये स्वत:ची खास ओळख बनवायची होती. पण नशिबाने त्याला साथ दिली नाही. फैजल आमिरसोबत ‘मेला’ या चित्रपटात दिसला होता. फैजलचं व्यावसायिक आयुष्य कदाचित चर्चेत नसेल, पण तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. एका मुलाखतीमध्ये त्याने भाऊ आमिर खानविरोधात धक्कादायक दावे केले होते. आमिरने त्याला त्याच्या मुंबईतील घरात […]

Filed Under: entertainment

Anil Agarwal Son Death : एका बापाच्या खांद्यावर मुलाची अत्यंयात्रा, यापेक्षा… प्रसिद्ध उद्योगपती अनिल अग्रवाल यांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

January 8, 2026 by admin Leave a Comment

वेदांता ग्रुपचे चेअरमन आणि उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्यावर बुधवारी दु:खाचा डोंगर कोसळला. 49 वर्षांचा मुलगा अग्निवेश यांच्या निधनाने अनिल अग्रवाल पूर्णपणे खचून गेले आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट करुन अनिल अग्रवाल यांनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली. अग्रवाल यांनी मुलाशी संबंधित आठवणी शेअर केल्या. मुलाला दिलेला शब्द पूर्ण करणार असल्याचं सांगितलं. ‘एका बापाच्या […]

Filed Under: india

लांडोरच्या आयुष्यातील सर्वात मोठं दुःख कोणतं? जाणून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

January 8, 2026 by admin Leave a Comment

लांडोर पक्ष्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे दुःख काय असते हे तुम्हाला माहिती आहे का? लांडोर पक्ष्याचे दुःख जाणून तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल. असं म्हणतात की, लांडोर पक्षाच्या आयुष्यातील सर्वात मोठे दुःख म्हणजे तिच्या मोरापासून वेगळे होणं. लांडोर आणि मोर विभक्त झाल्यानंतर पुन्हा कधीच एकत्र येत नाहीत किंवा एकमेकांना भेटत नाही… जेव्हा लांडोर पहिल्यांदाच तिच्या मोरापासून […]

Filed Under: lifestyle

Iran: ठरलं! इराणमध्ये सत्तापालट? खोमेणींचा सूर्य मावळणार? सोन्याने भरलेले विमान कोणत्या देशाच्या दिशेने…

January 8, 2026 by admin Leave a Comment

fears of Coup in Iran: इराणमधील वातावरण हे गढूळ झालेले आहेत. इराणमध्ये Gen Z ही रस्त्यावर उतरली आहे. सरत्या वर्षाच्या अखेरीस सुरू असलेले विरोध प्रदर्शन नवीन वर्षातही सुरू आहे. त्यातच एक मोठी अपडेट समोर येत आहे. त्यानुसार सर्वोच्च धार्मिक गुरू अयातुल्ला खोमेणी यांची सत्ता उलथवली जाऊ शकते. खोमेणी हे समर्थकांसह इराणमधून धूम ठोकण्याची शक्यता ब्रिटनमधील […]

Filed Under: india

T20I World Cup 2026 स्पर्धेसाठी आणखी एका संघाची घोषणा, रोहितच्या मित्राला कर्णधारपद, रवींद्रला संधी

January 8, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या 10 व्या आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी (Icc T20i World Cup 2026) संघ जाहीर करण्याची सध्या लगबग सुरु आहे. संबंधित क्रिकेट बोर्डाकडून वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघाची घोषणा करण्यात येत आहे. बीसीसीआयने सर्वात आधी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. त्यानंतर आतापर्यंत एक-एक करुन संघ जाहीर केले जात आहेत. आता […]

Filed Under: cricket

Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील यांच्यावर कार्यकर्त्यांचा हल्ला! तिकीट वाटपावरून वाद की… संभाजीनगरात घडलं काय?

January 8, 2026 by admin Leave a Comment

छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या गाडीवर त्यांच्याच पक्षाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी हल्ला केला. आगामी निवडणुकीत तिकीट नाकारल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी ही कृती केली. जलील यांची प्रचार रॅली बायजीपुरा भागातून जात असताना ही घटना घडली. हल्लेखोरांनी गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न करत जलील यांना गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तसेच त्यांच्या एका समर्थकाला मारहाण केली. […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1010
  • Page 1011
  • Page 1012
  • Page 1013
  • Page 1014
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ओठांवर लाल लिपस्टिक दिसताच भयानक शिक्षा; एखाद्या महिलेने हिंमत केल्यास…हादरवून टाकणारा कायदा!
  • युद्धविराम नाहीच… इस्रायलकडून पुन्हा भीषण हल्ल्यांना सुरुवात, मध्यपूर्वेत तणाव वाढला
  • IPL 2026, SRH vs PBKS: प्रियांश आर्याची वादळी खेळी, 16 चेंडूत ठोकलं पंजाब किंग्ससाठी अर्धशतक
  • वैभव सूर्यवंशीला टीममध्ये घेऊ नका, अनिल कुंबळेंच्या विधानामुळे नवा वाद; लोकांचा संताप!
  • TMC मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, भाजप सत्तेत आल्यानंतर बळीराजाचा सन्मान करणार – धर्मेंद्र प्रधान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in