• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ODI World Cup 2027: अभिषेक शर्माची वनडे संघातील वाट बिकट? तीन खेळाडूंची थेट लढत

March 26, 2026 by admin Leave a Comment

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे खेळली जाईल. या स्पर्धेसाठी टीम इंडियाने शुबमन गिलच्या नेतृत्वात संघाची बांधणी करण्यास सुरूवात केली आहे. यासाठी 20 खेळाडूंची नाव निश्चित केली आहेत. यात अभिषेक शर्माचं देखील नाव आहे. (Photo- BCCI)

अभिषेक शर्माला वनडे संघात स्थान मिळेल की नाही येथपासून सुरूवात आहे. कारण सलामीच्या जागेसाठी तीन नावांमध्ये चुरस आहे. तसं पाहिलं दोन नावं तर ठरली आहेत. रोहित शर्मा आणि कर्णधार शुबमन गिल सुरुवात करतील. पण या जोडीपैकी एखादा दुखापतग्रस्त झाला किंवा फॉर्म गमावला. तर त्या जागी दुसऱ्या खेळाडूची निवड होईल.  (Photo- BCCI)

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेच्या राखीव सलामीवीराच्या जागेसाठी तीन खेळाडू शर्यतीत आहेत. यात यशस्वी जयस्वाल इशान किशन आणि अभिषेक शर्मा ही नावं आहेत. त्यामुळे अभिषेक शर्मासाठी सलामीची जागा मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण यशस्वी जयस्वाल आणि इशान किशनही तितक्याच ताकदीचे फलंदाज आहेत.  (Photo- BCCI)

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेच्या राखीव सलामीवीराच्या जागेसाठी तीन खेळाडू शर्यतीत आहेत. यात यशस्वी जयस्वाल, इशान किशन आणि अभिषेक शर्मा ही नावं आहेत. त्यामुळे अभिषेक शर्मासाठी सलामीची जागा मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण यशस्वी जयस्वाल आणि इशान किशनही तितक्याच ताकदीचे फलंदाज आहेत. (Photo- BCCI)

वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी तिसऱ्या सलामीचा राखीव खेळाडू म्हणून यशस्वी जयस्वाल आणि इशान किशन यांच्यात थेट लढत आहे. त्यातही इशान किशन भारी पडेल असं दिसत आहे. कारण त्याने 24 वनडे सामन्यात 42.4 च्या सरासरीने 933 धावा केल्या आहेत. तसेच 102.19 चा स्ट्राईक रेट आहे. यात 7 अर्धशतकं आणि एका द्विशतकाचा समावेश आहे.  (Photo- BCCI)

शुबमन गिल (कर्णधार) श्रेयस अय्यर (उपकर्णधार) रोहित शर्मा विराट कोहली केएल राहुल हार्दिक पंड्या अक्षर पटेल वॉशिंगटन सुंदर कुलदीप यादव हर्षित राणा जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज अर्शदीप सिंह प्रसिद्ध कृष्णा यशस्वी जयस्वाल ऋषभ पंत इशान किशन अभिषेक शर्मा रवींद्र जडेजा संजू सॅमसन.  (Photo- BCCI)

शुबमन गिल (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, इशान किशन, अभिषेक शर्मा, रवींद्र जडेजा, संजू सॅमसन. (Photo- BCCI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Maruti Alto आणि Brezza वर मोठा डिस्काउंट, जाणून घ्या नवीन किमती
  • घराची फरशी पुसताना ‘या’ वास्तु नियमांचे पालन करा, घरातील आर्थिक चणचण होईल दूर.
  • ‘या’ दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत
  • ‘या’ तारखेला साजरी होणार अक्षय्य तृतीया , पूजेचा मुहूर्त आणि सोने खरेदीची वेळ माहित्ये का ?
  • Vastu Shastra : घरात बरकत नाहीये? मग आर्थिक स्थैर्यासाठी करा हा सोपा उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in