• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

NZ vs SL Super 8 : श्रीलंकेची आर या पारची लढाई, न्यूझीलंड विरुद्ध बॉलिंग, किवींना किती धावांवर रोखणार?

February 25, 2026 by admin Leave a Comment


आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 46 व्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा सुपर 8 फेरीतील दुसरा सामना आहे. उभयसंघातील हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. श्रीलंकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार दासून शनाका याने फिल्डिंगचा निर्णय घेत न्यूझीलंडला बॅटिंगसाठी बोलावलं आहे.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), चरित असलंका, पवन रथनायके, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, दुष्मंथा चमीरा, महेश तीक्षाना आणि दिलशान मधुशंका.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टीम सायफर्ट(विकेटकीपर), फिन ऍलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरेल मिचेल, मिचेल सँटनर (कर्णधार), कोल मॅककोंची, मॅट हेन्री, ईश सोधी आणि लॉकी फर्ग्युसन.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • vastu tips : घरात पैसा टिकत नाही? मग आजच घरी आणा या वस्तू
  • Premanand Maharaj: प्रेमानंद महाराज सांगतात फक्त केसांवरून ओळखा भोंदूबाबा, म्हणाले…
  • Vastu Shastra : घरात आल्यानंतर अस्वस्थ वाटतं? कामात लक्ष लागत नाही? मग करा हा सोपा उपाय
  • Vastu Shastra : घरात पैसा टिकत नाही? कर्ज वाढलंय? मग वास्तुशास्त्रामधील हा उपाय कराच
  • Chanakya Niti : तुम्हाला जर या सवयी असतील तर आयुष्यात कधी पैशांची कमी भासणार नाही, चाणक्य काय सांगतात?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in