• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

NZ vs SL : रचीन रवींद्रच्या फिरकीची कमाल, न्यूझीलंडचा 61 धावांनी विजय, श्रीलंकेचं पराभवासह पॅकअप

February 25, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत न्यूझीलंडने श्रीलंकेवर मोठ्या फरकाने मात करत विजयाचं खातं उघडलं आहे. न्यूझीलंडचा सुपर 8 फेरीतील पाकिस्तान विरुद्धचा पहिला सामना हा पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्यामुळे न्यूझीलंडसाठी सेमी फायनलच्या हिशोबाने श्रीलंकेविरुद्धचा सामना फार अटीतटीचा होता. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचं श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड सामन्याच्या निकालाकडे लक्ष लागून होतं. यजमान श्रीलंकेने सामन्यात अप्रतिम सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर न्यूझीलंडने जोरदार कमबॅक करत सामन्यावर पकड कायम ठेवली आणि विजय मिळवला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आता स्कूटर नाही, चालतं-फिरतं गॅजेट, टचस्क्रीनसह येणारे ‘हे’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर पाहा
  • एप्रिल 2026 मधील विवाहाच्या शुभ मुहूर्तांची जाणून घ्या ही संपूर्ण यादी
  • Maruti Alto आणि Brezza वर मोठा डिस्काउंट, जाणून घ्या नवीन किमती
  • घराची फरशी पुसताना ‘या’ वास्तु नियमांचे पालन करा, घरातील आर्थिक चणचण होईल दूर.
  • ‘या’ दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in